अरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका
सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.
Jul 13, 2016, 12:04 PM ISTव्हॉटसअपचं वादग्रस्त 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' म्हणजे नेमकं काय?
'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' सर्व्हिस देशाला धोकादायक असल्याचं सांगत व्हॉटसअपवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jun 29, 2016, 05:02 PM ISTwhatsappवरील बंदीच्या मागणीवर पुढील आठवड्यात सुनावणी
सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीसाठी दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंट इंक्रिप्शन पॉलिसीबाबत हरयाणाचे आरटीआय कार्यकर्ता सुधीर यादव यांनी याचिका दाखल केलीये.
Jun 24, 2016, 02:14 PM IST...हा देश नेमका कोण चालवतंय? - राज ठाकरे
...हा देश नेमका कोण चालवतंय? - राज ठाकरे
May 17, 2016, 11:06 PM ISTदोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट
येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायलानं राज्य सरकारला दिलेत.
May 10, 2016, 03:52 PM ISTनीटच्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 12:00 AM IST'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.
May 9, 2016, 11:46 PM ISTराज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
May 9, 2016, 10:37 PM ISTNEET बाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता
नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान सीईटीबाबत सकारात्मक मत नोंदवलंय. राज्यांच्या सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत, सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी नोंदवलं आहे. त्यामुळे राज्याची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
May 6, 2016, 10:40 PM IST'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
May 5, 2016, 11:32 PM ISTNEET बाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीट घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
May 3, 2016, 08:24 AM ISTकंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब
कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
Apr 27, 2016, 10:42 AM ISTराज्यात नवी कॉलेज उघडायचा मार्ग मोकळा
राज्यात नवी कॉलेज उघडायचा मार्ग मोकळा
Apr 25, 2016, 04:59 PM IST