मराठी प्राईम टाईम: हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे.
Apr 28, 2015, 01:03 PM ISTपुनर्विचार याचिका फेटाळल्याने याकूब मेमनची फाशी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:13 PM ISTमुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम
मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
Apr 9, 2015, 12:08 PM ISTकोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Apr 1, 2015, 02:37 PM IST'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
Apr 1, 2015, 02:26 PM ISTमनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती
सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
Apr 1, 2015, 12:54 PM ISTगीता राष्ट्रीय धर्मग्रंथ नाही - सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टानं श्रीमदभगवत गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यास नकार दिलाय.
Mar 21, 2015, 03:49 PM ISTभुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
Feb 2, 2015, 09:00 PM ISTभुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय.
Feb 2, 2015, 03:33 PM IST'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासनाला दिल्यानं रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 30, 2015, 07:49 PM IST'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 05:39 PM ISTमयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय.
Jan 22, 2015, 05:28 PM ISTसुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
Dec 19, 2014, 09:49 AM ISTसुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
राज्यातल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टानं दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलीये. यापूर्वीच्या आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. त्याविरोधात फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Dec 19, 2014, 12:07 AM IST