सुप्रीम कोर्ट

'जलाईकट्टू'वरची बंदी कायम

'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.

Jan 13, 2017, 03:56 PM IST

आज सुप्रीम कोर्टात ट्रिपल तलाक संदर्भात सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज ट्रिपल तलाक आणि मुस्लिम महिलांच्या समान अधिकारासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणारं आहे. 

Jan 10, 2017, 12:45 PM IST

'अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा'

अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबात चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत. 

Jan 6, 2017, 11:08 PM IST

'कबीर कला मंच'च्या सचिन माळीसह तिघांना जामीन मंजूर

नक्षलवादी ठरवण्यात आलेल्या 'कबीर कला मंच'च्या तीन कार्यकर्त्यांना अखेर सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Jan 3, 2017, 02:09 PM IST

धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या पक्षांना जोरदार दणका

सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय. 

Jan 2, 2017, 12:08 PM IST

बीसीसीआय अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांची हकालपट्टी

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.

Jan 2, 2017, 11:50 AM IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध

राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

Dec 22, 2016, 08:26 PM IST

एअरफोर्सचे जवान दाढी वाढवू शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय

धार्मिक आधारावर दाढी ठेवल्यानं भारतीय सेनेतून सेवामुक्त केलेल्या मकतुम हुसैन याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. 

Dec 15, 2016, 12:56 PM IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहायला दिव्यांगांना सवलत

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

Dec 9, 2016, 06:13 PM IST

पैसे देण्यासाठी बँकांची आडकाठी का?

बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. 

Dec 9, 2016, 04:34 PM IST

'बीसीसीआय अधिकाऱ्यांना हटवा'

बीसीसीआयच्या सध्याच्या सर्व अधिक-यांना हटवण्याची शिफारस लोढा समितीनं केली आहे. 

Nov 21, 2016, 10:18 PM IST

परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील - सुप्रीम कोर्ट

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात बँक आणि एटीएमबाहेर असलेल्या रांगा चिंतेचा विषय असून परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलीय. 

Nov 19, 2016, 10:13 AM IST

नोटबंदीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ही बंदी घातल्यानंतर सामान्य माणसांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

Nov 15, 2016, 10:02 PM IST