सुप्रीम कोर्ट

पत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

Jan 21, 2016, 12:42 PM IST

बैलगाडा शर्यत पुन्हा बंद, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती

बैलगाडीशर्यती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच दणका दिलाय. 

Jan 12, 2016, 04:03 PM IST

आरएम लोढा कमिटीचा अहवाल सादर

आरएम लोढा कमिटीनं आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. यामध्ये बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला अनेक सूचना देण्यात आल्यात. 

Jan 4, 2016, 02:00 PM IST

आधार कार्डासंबंधी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय

  तुमच्या आधार कार्डाचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय एक्सेस केला तर हा गुन्हा मानला जाईल आणि त्याला १० वर्षांपर्यंत जेल होऊ शकते, आधारकार्डासंबंधी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.  

Dec 24, 2015, 05:39 PM IST

निर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने महिला आयोगाची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास विरोध दर्शवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. 

Dec 21, 2015, 11:50 AM IST

निर्भया बलात्कार प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा निर्णय सोमवारी होणार

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची सुटका होणारका याविषयी सुप्रिम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सुटका होणार नाही. 

Dec 20, 2015, 08:36 AM IST

डान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

डान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

Nov 27, 2015, 10:44 AM IST

डान्सबारसाठी आवश्यक परवाने देण्याचे सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

राज्यातील डान्सबार बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कायम ठेवला. तसेच डान्सबारना प्रलंबित परवाना देण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलीय.  

Nov 26, 2015, 02:35 PM IST

आधारकार्डासंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) आणि स्वयंपाकाचा गॅसपर्यंत आधारकार्डाचा वापर सीमित केल्याचा आपल्या आदेशात बदल केला आहे. आधारकार्डाची योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत ऐच्छिक आणि अनिवार्य नाही आहे. 

Oct 15, 2015, 06:48 PM IST

मांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.

Sep 17, 2015, 05:16 PM IST