लवासा घाटात बसला अपघात, मृत्यू समोर उभा होता पण...
लवासा घाट रस्त्यावर एका बसला भीषण अपघात झाला. परंतु, दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सगळे प्रवासी मात्र सुखरुप आहेत.
Aug 16, 2017, 10:35 AM ISTकर्ज फेडण्यासाठी त्यांनी छापल्या बनावट नोटा
डोक्यावर कर्जाचे ओझे असलेल्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासातून जावे लागते. पण गुजरातमध्ये अशा कर्जदारांचे कर्ज फेडून देण्यासाठी शक्कल शोधली जात होती.
Aug 15, 2017, 10:55 PM ISTगुजरात - सुरत - जेनरिक औषधांसाठी कायदा करणार - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 05:37 PM ISTसुरतमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो
भुवनेश्वरमधील रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये मेगा रोड शो केला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दोन दिवसीय दौ-यासाठी आलेल्या मोदींचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं.
Apr 16, 2017, 09:37 PM ISTसुरतमध्ये मोदींचा मेगा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:26 PM ISTबाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 04:09 PM ISTकर्मचाऱ्यांना गाड्या, फ्लॅट देणाऱ्या त्या व्यापाऱ्यानं भरला नाही पीएफ?
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Dec 19, 2016, 10:25 PM ISTसुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.
Dec 18, 2016, 09:21 AM ISTसुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड
सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.
Dec 17, 2016, 09:43 PM ISTसुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
Dec 10, 2016, 09:44 AM ISTदिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या
सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.
Oct 27, 2016, 08:35 PM ISTअमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली
भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Sep 9, 2016, 10:52 AM ISTनागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण
गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
Jul 25, 2016, 05:09 PM ISTसुसाईड नोट लिहून मुलीची आत्महत्या
गुजरातच्या सुरत शहरात एका २० वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
May 13, 2016, 01:55 PM IST