साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी ते दादर विशेष रेल्वे
साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
Jul 29, 2017, 07:11 PM ISTरेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
Jul 16, 2017, 12:11 AM ISTमुंडेचे स्वप्न होणार पूर्ण, २०१९ मध्ये परळीत रेल्वेने येऊ - सुरेश प्रभू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:42 PM ISTनागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
May 10, 2017, 08:49 AM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभू नागपूर दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:34 PM ISTबालकवींच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी, 'प्रभू' पावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 10:50 PM IST'झी 24 तास' इम्पॅक्ट : बालकवींच्या स्मारकासाठी प्रभू धावले!
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत.
Mar 4, 2017, 09:23 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 06:08 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये काय होणार महाग
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त
Feb 1, 2017, 04:38 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त
Feb 1, 2017, 04:09 PM ISTनोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
Feb 1, 2017, 02:49 PM ISTबजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी
अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Feb 1, 2017, 02:30 PM ISTविविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTजेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 01:50 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM IST