सुषमा स्वराज

सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावलं

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. यामध्येच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुषमा स्वराजने राज्यसभेत म्हटलं की, डोकलाममधून तोपर्यंत भारत आपलं सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपलं सैन्य मागे नाही हटवत. सुषमा स्वराज यांनी साफ शब्दात म्हटलं की, चीनने आधी सैन्य मागे घ्यावं मग भारत पुढचं पाऊल घेईल.

Jul 20, 2017, 03:31 PM IST

चार महिन्यांच्या रोहानसाठी सुषमा स्वराज ठरल्या देवदूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले असताना, रोहान सिद्दीकीमुळं दोन्ही देशांमध्ये प्रेमाचं नवं नातं पाहायला मिळालं.

Jul 19, 2017, 08:25 PM IST

चीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Jul 13, 2017, 01:33 PM IST

सऊदी अरबमध्ये घराला आगल्याने १० भारतीयांचा मृत्यू

सऊदी अरबमध्ये एका घराला आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत. 

Jul 13, 2017, 09:55 AM IST

सुषमा स्वराज यांच्या पगारावर पती स्वराज कौशल म्हणतात...

ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एका ट्विटर यूजरची बोलती बंद केली आहे.

Jul 11, 2017, 08:42 PM IST

सुषमा स्वराज पाकिस्तानच्या खोटारडेपणावर बरसल्या

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांना ट्विटरवरुन खडेबोल सुनावले आहेत. 

Jul 10, 2017, 04:07 PM IST

डोंबिवलीमध्ये सुरु होणार पासपोर्ट सेवा केंद्र

पासपोर्ट मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत जायला लागणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jun 27, 2017, 10:48 PM IST

सुषमा स्वराज यांनी ट्विट केला मीरा कुमार यांचा तो व्हिडिओ

यूपीएनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे.

Jun 25, 2017, 07:47 PM IST

मंगळावर अडकल्यावर त्याने, सुषमा स्वराज यांच्याकडे मागितली मदत....

सुषमा स्वराज यांना येणाऱ्या ट्ववीटचाही ते प्रामुख्याने विचार करतात, यावर त्या स्वत: उत्तर देखील देतात.

Jun 8, 2017, 07:47 PM IST

मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

May 6, 2017, 02:16 PM IST