सेव्हिंग

Sachin Tendulkar Gets A Shave From Babrbershop Girls Of Uttar Pradesh PT35S

मुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.

May 4, 2019, 07:50 PM IST

सचिन तेंडुलकरने नेहा, ज्योतीकडून करुन घेतली दाढी, सांगितले हे राज!

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु 'दाढी' प्रथमच  महिलांकडून करुन घेतली.  

May 4, 2019, 06:03 PM IST

पैशांची बचत करायची आहे? मग फोनमध्ये डाऊनलोड करा हे Apps

आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, सेव्हिंग होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सेव्हिंग करण्यास मदत होईल.

Sep 8, 2017, 10:17 PM IST

गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स

प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो. 

Sep 3, 2015, 05:34 PM IST