पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं मारले २० दहशतवादी
जम्मू - काश्मीरमध्ये उरीच्या सेना मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत 'लाईन ऑफ कंट्रोल' पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. यावेळी, २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
Sep 22, 2016, 12:50 PM ISTभारतीय सैन्याचा एक वर्षानंतर पुन्हा एकदा म्यानमारमध्ये प्रवेश
हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर
Jun 14, 2016, 11:58 AM ISTअसे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?
(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना वीरमरण आलं.
Mar 8, 2016, 03:54 PM ISTराजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!
आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता.
Oct 4, 2015, 11:49 AM IST... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी
'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."
Sep 10, 2015, 12:46 PM ISTआता ट्रांसजेंडर्संना मिळणार सैन्यात जाण्याची संधी
अमेरिका आपल्या सशस्त्र सैन्यात ट्रांसजेंडर्सवर लावलेले सगळे निर्बंध काढून टाकणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कॉर्टर यांनी केली आहे.
Jul 15, 2015, 01:35 PM ISTहाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी
दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय.
Apr 19, 2015, 04:06 PM ISTपाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद
पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद
Jan 3, 2015, 07:08 PM ISTचीन देतंय पाकिस्तानी सैन्याला शिकवणी..
Nov 15, 2014, 07:06 PM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच
जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला.
Oct 9, 2014, 08:55 AM ISTपाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी
पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2014, 07:15 AM ISTपाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार
जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.
Oct 6, 2014, 08:55 AM ISTभारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
Oct 5, 2014, 01:45 PM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM IST