१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
Sep 15, 2014, 07:24 PM ISTराजनाथ खुर्चीवर बसून; जवान चढवतायत पायांत बूट
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा एक फोटोची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोत राजनाथ सिंह सैन्यातील एका जवानाकडून आपल्या बूट घालून घेताना दिसत आहेत.
Sep 11, 2014, 08:11 PM ISTचमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी
क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.
Aug 2, 2014, 08:50 PM ISTइस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर
इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे.
Jul 21, 2014, 04:10 PM ISTगरज भासल्यास इराकमध्ये सैन्य घुसवू - अमेरिका
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.
Jun 20, 2014, 03:49 PM ISTएसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल`
अमेरिकेच्या संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हॅल्मेट शोधून काढलं आहे. या हॅल्मेटचं वैशिष्ट म्हणजे यात एसी लावण्यात आलेला आहे. याचं दुसरं वैशिष्ट म्हणजे या हॅल्मेटमध्ये बॉम्ब हल्लाही सहन करण्याची क्षमता आहे.
May 21, 2014, 07:49 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे
May 4, 2014, 06:36 PM IST<B> <font color=red> एक्सक्लुझिव्ह : </font></b> ... अशी होते भारतात घुसखोरी!
‘झी मीडिया’नं पाकिस्तानच्या सीमेवरची घुसखोरी दाखवणारा प्रकार उघड केलाय. दिवसा तारांना रबर बांधायचं आणि रात्री घुसखोरी करायची, हा पाकचा कूटनीतीचा डाव आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
Oct 24, 2013, 06:22 PM IST‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख
केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.
Oct 9, 2013, 01:15 PM ISTपाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.
Oct 2, 2013, 01:13 PM ISTजम्मूत पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, ७ जवान शहीद
जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.
Sep 26, 2013, 08:56 AM ISTअरुणाचलमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी
पाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.
Aug 22, 2013, 09:26 AM ISTपाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
Aug 18, 2013, 04:04 PM IST