अभिनेत्री करीना-सैफला पुत्र रत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:25 PM ISTसैफ-करीनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालेय.
Dec 20, 2016, 10:50 AM ISTकरिनाला मुलगा झाल्याची अफवा
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे.
Nov 16, 2016, 11:04 PM ISTसैफीनाचे फोटोशूट
Nov 13, 2016, 11:23 AM ISTPHOTO : 'रॉयल कपल'चं 'रॉयल' फोटोशूट
अभिनेता सैल अली खान-पतौडी आणि त्याची गर्भवती पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांनी नुकतंच एक फोटो शूट केलंय... यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
Nov 11, 2016, 12:15 PM ISTसैफ अली-अमृता सिंग कन्येचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
सारा अली खान बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सारा ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे.
Oct 9, 2016, 07:58 PM ISTरेस-3 मध्ये सैफऐवजी सलमान?
रेस आणि रेस-2 च्या यशानंतर आता रेस-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 1, 2016, 08:59 PM ISTकरिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!
नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय.
Jul 23, 2016, 04:22 PM ISTकरीनाचा सैफसोबत लग्नाचा निर्णय शॉकिंग होता - करिश्मा
करीना कपूर खान आणि सैफ अली खान या जोडप्याला आता बॉलीवूडमधील बेस्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते. मात्र यांच्या लग्नाचा निर्णय़ सुरुवातीला करीनाची बहिण करिश्मा आणि आई बबिता शिवदासानीला मान्य नव्हता.
Jul 21, 2016, 03:26 PM ISTमाझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं
करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय.
Jul 19, 2016, 07:27 PM ISTसैफअली खानची लव्हस्टोरी, घटस्फोट आणि पुन्हा लग्न
छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान यांचे जीवन बॉलीवूडच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. लहान वयात अमृताशी लग्न, घटस्फोट त्यानंतर करीना कपूरशी लग्न. सैफच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी घ्या जाणून
Jul 16, 2016, 02:29 PM ISTकरीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय.
Jul 14, 2016, 08:24 AM ISTकरिनाच्या प्रेग्नेंसीवर अमृता सिंगची राजघराण्याला न शोभणारी प्रतिक्रिया
अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो' प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.
Jul 4, 2016, 11:17 PM IST'बेबो' होणार आई, पाहा कोणी दिली गुडन्यूज
अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो' प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिने याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. माझ्यापासून थोडेच लपून राहणार आहे, एक दिवस समजेलच, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.
Jul 2, 2016, 03:32 PM ISTसैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?
सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
May 6, 2016, 07:39 PM IST