सैफ अली खान

व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत

माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद आपल्याला रोमान्स करतांना दिसतायेत. जर्मन अॅम्बेसीनं एक व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये 'कल हो ना हो' गाण्याचा रिमेक केलाय. यात सलमान खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारलीय.

Apr 25, 2015, 11:15 AM IST

करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

Apr 21, 2015, 02:32 PM IST

सैफच्या सासूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!

सैफच्या सासूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!

Apr 20, 2015, 03:26 PM IST

केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?

बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. 

Mar 16, 2015, 10:50 AM IST

'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान

करिना कपूर काही धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आहे, करिना कपूरने सैफ अली खानसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाह केला, तेव्हापासून करिना ही निशाण्यावर आहे.

Jan 30, 2015, 07:04 PM IST

पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

Jan 25, 2015, 05:47 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'हॅपी एन्डींग'चं मसाला पॅकेज!

'हॅपी एन्डींग' हा बॉलिवूडपट बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. सैफ अली खान, गोविंदा, इलियाना डिक्रुज आणि कल्की अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतीय.

Nov 21, 2014, 06:15 PM IST

करीना कपूर आणि सैफ अली खान ब्रेक अप?

प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही बिनसतं... अनेक जोडप्यांचं यामुळे ब्रेक अप होतं... सैफ अली खान आणि करीना कपूर यांचंही ब्रेक झालंय. पण, थांबा... हे त्यांचं ब्रेक अप रिअल लाईफ नाही रिल लाईफमध्ये झालंय.

Nov 8, 2014, 10:55 PM IST

माझा विश्वास प्रेमावर, 'लव्ह जिहाद'वर नाही - करीना

अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय. 

Nov 7, 2014, 03:43 PM IST

'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा!

मुंबईः 'हॅपी एंडिंग'मध्ये सैफ अली खानसोबत गोविंदा सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात  गोविंदा बॉलिवूडमधील सिंगल स्क्रीन सुपरस्टार अरमानची भूमिका करणार आहे.

Oct 10, 2014, 12:32 PM IST

नवाब खानचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेण्याची शक्यता

अभिनेता सैफ अली खानला मिळालेली ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात आलीय. सरकार ही पद्मश्री परत घेण्याची शक्यताय. सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळं ही पद्मश्री परत घेतली जाण्याची शक्यता आहे. 

Aug 7, 2014, 01:04 PM IST

करीनानं पाच महिन्यात नाकारल्या तब्बल सहा फिल्म

एखादी फिल्म नाकारणं, बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. पण, यावेळी करीना कपूरनं पाच महिन्यात चक्क सहा फिल्म्स नाकारल्यात.

Jul 22, 2014, 09:35 PM IST