करीना कपूरचे सेक्सी सिक्स पॅक अॅब्स!
बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर बनवणारंय सिक्स पॅक अँब्स! त्यासाठी ती तयारीला लागली आहे. त्यामुळे करीनाचा सेक्सी सिक्स पॅक अँब्स पाहायला मिळणार आहे.
Oct 5, 2013, 11:38 AM ISTपाहा ट्रेलर : दबंग सैफचा `बुलेट राजा`
‘साहेब, बीबी और गँगस्टर’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या तिग्मांशु धुलिया याचा आगामी सिनेमा ‘बुलट राजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.
Oct 1, 2013, 08:15 AM ISTसोहा चाळीशीनंतर लग्न कर – सैफ खान
अभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.
Sep 24, 2013, 03:41 PM ISTकरिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी
अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.
Sep 22, 2013, 10:01 AM ISTलंडनमध्ये करीनाचा ३३ वा वाढदिवस
अभिनेत्री करीना कपूर तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस खास सैफ अली खान सोबत करणार आहे. करीनाचा आज ३३वा वाढदिवस आहे. बेबो लंडनमध्ये जाऊन सैफच्या शूटिंग लोकेशनवर तिचा बर्थ डे सेलिब्रेट करणार असल्याचं समजतय.
Sep 21, 2013, 12:49 PM ISTकरीना जेव्हा सासूसमोर बिकिनी घालते...
गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिनं सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्यानंतर अनेक प्रकारच्या खाजगी प्रश्नांना तिनं नेहमीच टाळलंय.
Sep 10, 2013, 01:47 PM ISTनवाब सैफची पत्नी करीना प्रेग्नंट!
गती वर्षी लग्नाच्या बंधनात बांधली गेलेली बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आता एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आलीय. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करणारी करीना कपूर आता आई होणार असल्याची चर्चा सध्या जोरात चालू आहे.
Sep 3, 2013, 03:19 PM IST`थ्री के`... करिनाचं नवीन नाव!
करीना कपूर खान... हे आहे ‘बेबो’चं नवीन नाव... करीनाच्या आगामी ‘सत्याग्रह’ या चित्रपटात तिचं नाव असंच दिसेल.
Aug 29, 2013, 03:58 PM ISTकरीना कपूरचा सैफला`किस`करण्यास नकार
करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केलं, तरी तिने धर्म बदलला नाही. रमझानच्या महिन्यात रोझे पाळले नाहीत. ताबडतोब कामावर दाखल झाल्यामुळे सैफसाठी कधी स्वयंपाक केला नाही. आता तर करीना सैफला ‘किस’ही करू देत नाही!
Aug 27, 2013, 05:43 PM ISTमी कधीच रोझा पाळणार नाही- करीना
करीनाच्या चाहत्यांना असे वाटते की, करीना यावेळी रोझा नक्की करेल. पण आपण रोझे पाळणार नसल्याचं करीना कपूरने स्पष्ट केलं आहे.
Jul 29, 2013, 05:14 PM ISTकरिनाला नकोय सैफचं एकही अपत्य!
आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या विचारांवर ठाम असलेली बेबो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसते.
Jun 5, 2013, 02:04 PM ISTशूटींगसाठी सैफ अली खान गेला जेलमध्ये...
संजय दत्त कारागृहात गेल्यानंतर चिंकारा हत्या प्रकरणी खटला सुरु असलेला अभिनेता सैफ आली खान सध्या नाशिक कारागृहात आहे.
May 28, 2013, 11:01 AM ISTगो गोवा गॉन : कॉमेडीसह `झोम्बीज`चा नवा प्रयोग!
झोम्बीजला कॉमेडीचा तडका बसलेल्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाची कॉन्सेप्ट १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय सिनेमासाठी मात्र नवीनच आहे.
May 10, 2013, 07:22 PM IST`गो गोवा गॉन`मध्ये सैफचा हटके लूक
सैफ अली खानला यापूर्वी अनेक वेगवेगळ्या रूपात आपण पाहिलं आहे. ‘रेस-२’ मध्येही त्याचा स्टायलिश आणि कॉर्पोरेट स्टाइलचा लूक आकर्षक वाटत होता. पण आता येणाऱ्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमात सैफचा लूक अगदीच विरुद्ध आहे.
Mar 25, 2013, 04:15 PM ISTसलमान वगळता इतरांवर आरोप निश्चित...
काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आज जोधपूर कोर्टात झालीय. या सुनावणीसाठी आज सलमान पुन्हा गैरहजर राहिलाय. आज न्यायालयानं इतर स्टार आरोपींवर आरोप निश्चित केलेत. मात्र, सलमानवर आरोप निश्चिती मात्र आजही होऊ शकलेली नाही.
Mar 23, 2013, 10:44 AM IST