शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे.
Apr 14, 2016, 01:15 PM ISTपनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?
पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
Apr 7, 2016, 10:00 PM ISTही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही!
गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.
Apr 5, 2016, 03:13 PM ISTकरिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला?
अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत.
Mar 22, 2016, 08:41 AM ISTकरीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं
करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले.
Mar 10, 2016, 11:26 AM ISTम्हणून करीनाने सैफशी लग्न केले
बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय.
Mar 9, 2016, 09:07 AM ISTकरीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत
मुंबई : लग्न झाल्यावर लोक बदलतात असं म्हटलं जातं.
Mar 1, 2016, 09:12 AM ISTअक्षय कुमार पुन्हा एकदा होणार 'शेफ'
खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष खास असेल असं वाटतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच त्चाच्या 'एअरलिफ्ट'ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता तो एका चित्रपटात सैफ अली खानला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. 'ओये टाइम्स'ने यासंबंधीचं एक वृत्त प्रकाशित केलंय. 'शेफ' या प्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा हा बॉलिवूड रिमेक असणार आहे.
Feb 24, 2016, 05:23 PM IST'तर आमचा घटस्फोट होईल'
'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 21, 2016, 05:47 PM ISTशाहिद कपूरचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा यांची बॉलिवूड एंट्री
विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमा 'रंगून' यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र पाहायला मिळाल्याचे सर्वांना माहित आहे. आता शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा एकत्र सिमेनात एंट्री करणार आहेत.
Sep 5, 2015, 10:18 PM ISTनॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा
'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.
Aug 27, 2015, 11:26 PM ISTसैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी
पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 20, 2015, 07:00 PM ISTसैफ अली खाननं कुटुंबियांसोबत साजरा केला वाढदिवस!
Aug 17, 2015, 07:48 PM ISTVIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
Jul 25, 2015, 05:52 PM IST