'द ड्रामा कंपनी'मध्ये 'शेफ'च्या प्रमोशनसाठी पोहचला सैफ अली खान
Sep 28, 2017, 05:09 PM ISTसैफ अली खान होणार शेफ
अभिनेता सैफ अली खानचा शेफ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, सैफच्या सर्व सिनेमांपेक्षा या सिनेमाचा विषय वेगळा आहे.
Sep 8, 2017, 02:29 PM ISTसैफ अली खानच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
सैफ अली खानसाठी यंदाच्या वर्षाची सुरूवात दमदार ठरली आहे.
Aug 31, 2017, 06:25 PM ISTअमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...
बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय.
Aug 23, 2017, 10:43 AM ISTसैफच्या दोन्ही मुलांबद्दल बोलतेय बेगम करीना...
नवाब सैफ आणि बेगम करीना यांचा चिमुरडा तैमूर फोटो मीडियाने घेतले तर अभिनेत्री करीना कपूरला काहीच हरकत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.
Jul 18, 2017, 11:34 AM ISTअमृता आई-बहिणीवरून सतत शिव्या द्यायची - सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खानचा एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. २००५ साली सैफनं 'द टेलीग्राफ'ला ही मुलाखत दिली होती.
May 24, 2017, 03:50 PM IST'अजान'वर बोलला सैफ अली खान...
बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खानने ट्रीपल तलाख आणि सोनू निगमच्या लाऊडस्पीकर मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
Apr 24, 2017, 03:37 PM ISTसैफ ट्रीपल तलाक आणि इस्लामबद्दल म्हणतो...
मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.
Apr 23, 2017, 06:05 PM ISTसैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट पण करीनासाठी नव्हे तर...
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.
Mar 26, 2017, 06:45 PM ISTकरीना-सैफच्या तैमूरचा नवा फोटो व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. तैमूर त्याच्या नव्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Feb 13, 2017, 11:53 AM IST"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती.
Jan 17, 2017, 04:08 PM ISTVIDEO : कंगना म्हणतेय 'ब्लडी हेल'
मुंबई : 'ब्लडी हेल' हे रंगूनमधलं नवं गाणं नुकतच रिलीज झालंय. यात कंगनाचा एक बोल्ड अंदाज पहायला मिळतोय.
बॉलिवूडची क्वीन कंगना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपली नवी फिल्म घेऊन येतेय. रंगून या फिल्ममध्ये कंगणाचा आणखी एक नवा लूक पहायला मिळणार आहे.
Jan 13, 2017, 11:44 AM ISTव्हिडिओ ट्रेलर : प्रेम आणि युद्धाचा 'रंगून'!
कंगन रानौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या 'रंगून' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Jan 6, 2017, 10:56 AM ISTमुलगा तैमुरसोबत शुटींग करणार सैफ अली खान
२० डिसेंबरला सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने मुलाला जन्म दिला. 'तैमूर' असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. सैफ आता जानेवारीमध्ये त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये पत्नी करीना आणि तैमुरला सोबत घेऊन जाऊ इच्छितो.
Dec 27, 2016, 10:17 PM ISTतैमूर-करीना-सैफ पहिल्यांदाच माध्यमांसमोर
पतौडीचा छोटा नवाब तैमूर अली खान आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत आपल्या महालात हजर झालाय. सैफ-करीनानं आपल्या घराच्या बालकनीमधून माध्यमांसमोर पहिल्यांदाच हजेरी लावली.
Dec 22, 2016, 08:44 PM IST