शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी करा हे सोपे उपाय
या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या
May 20, 2018, 09:27 PM ISTहे ५ पदार्थ दूर ठेवतील पिंपल्सची समस्या!
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या नेहमी स्थानिक आणि पारंपारिक अन्नपदार्थ खाण्यावर भर देतात.
Apr 23, 2018, 09:33 PM ISTतोंडाची दुर्गंधी घालविण्याचे सोपे उपाय
तोंडाची दुर्गंधी घालविण्याचे उपाय आपण जाणून घेऊया.
Apr 22, 2018, 01:30 PM ISTया ७ घरगुती उपायांनी दूर करा तोंडाची दुर्गंधी!
काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ लागते.
Apr 18, 2018, 09:09 PM ISTया ५ उपायांनी मिळवा रागावर नियंत्रण!
राग हा घातक असतो. रागात असताना आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही.
Apr 18, 2018, 08:41 PM IST'या' उपायांनी एका मिनिटांत दूर करा उचकी!
एखाद्या व्यक्तिने आपली आठवण काढली की आपल्याला उचकी लागते, असा समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही.
Feb 8, 2018, 10:32 PM ISTव्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय
अनियमित लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक समस्या झाली आहे, मात्र आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं तर ही अडचणही सहज सुटू शकते.
Dec 29, 2015, 07:18 PM ISTटक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती ६ उपाय
पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये दिसून येते.
Dec 16, 2015, 09:39 PM ISTवाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय
स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतात. पण काही स्वप्न आपल्याला घाबरवतात. अनेक जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशा वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुराणात काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घ्या हे उपाय...
Aug 17, 2015, 06:04 PM IST