स्पॉट फिक्सिंग

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला

स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू अडकला आहे.

Dec 10, 2019, 06:52 PM IST

श्रीसंतसाठी आनंदाची बातमी, बंदी हटली

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे.

Aug 20, 2019, 07:02 PM IST

'शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर आमिरकडून फिक्सिंगची कबुली'

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे.

Jun 12, 2019, 10:43 PM IST

धोनी म्हणतो; '२०१३ आयुष्यातला सगळ्यात निराशाजनक काळ'

२०१३ हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. या काळात मी सर्वाधिक निराश होतो

Mar 21, 2019, 09:37 PM IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग: सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची बंदी हटवली

बीसीसीआयने आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये संशयित असल्याने त्यावर आजीवन कारवाई करण्यात आली होती.

Mar 15, 2019, 12:06 PM IST

VIDEO: धोनी म्हणतो; 'मॅच फिक्सिंग हत्येपेक्षा मोठा अपराध'

मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार एमएस धोनीनं केलं आहे.

Mar 11, 2019, 02:14 PM IST

श्रीसंतचं वागणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी भोगत असलेला भारताचा क्रिकेटपटू एस.श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे.

Jan 30, 2019, 09:50 PM IST

त्या १५ आंतरराष्ट्रीय मॅच 'फिक्स', अल-जजीराचं स्टिंग ऑपरेशन

कतारची वृत्तवाहिनी अल-जजीरानं पुन्हा एकदा क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे.

Oct 22, 2018, 07:37 PM IST

हो मी फिक्सिंग केलं, पाकिस्तानच्या दानिश कनेरियाची कबुली

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात फसला आहे. 

Oct 18, 2018, 06:40 PM IST

५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.

Aug 12, 2018, 07:50 PM IST

आयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग

नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Jul 24, 2018, 09:32 PM IST

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.

Jul 24, 2018, 04:06 PM IST

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोण?

अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.

May 27, 2018, 06:11 PM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत. 

Jan 31, 2018, 07:27 PM IST

'त्या' १३ खेळाडुंना वाचवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न - श्रीसंत

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतनं आता आणखी एक मोठा खुलासा केलाय. 

Nov 3, 2017, 05:42 PM IST