close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हिंदू

Election results 2019 : 'ईव्हीएममध्ये नव्हे, तर हिंदूंच्या विचारसरणीत फरक झाला'

हिंदूंच्या विचारसरणीविषयी असदुद्दीन ओवेसींचं लक्षवेधी विधान 

 

May 23, 2019, 07:31 PM IST

अयोध्येत सीता-राम मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन

मंदिर आणि मस्जिदच्या मुद्यानं तापलेल्या धरतीवर हिंदू-मुस्लीम एकतेचं अनोखं उदाहरण

May 21, 2019, 10:21 AM IST

हिंदू दहशतवाद्याच्या वक्तव्यावरुन कमल हसन यांच्याविरोधात एफआयआर

हे विधान त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत

May 15, 2019, 10:45 AM IST

हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल

उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 7, 2019, 10:55 AM IST

पाकिस्तानात १६ वर्षीय हिंदू मुलीचं अपहरण, आठवड्यातील तिसरी घटना

'सिंध सरकार सिंध अल्पसंख्यांक संरक्षण आयोग बनवण्याच्या तयारीत आहे आणि या मसुद्याला मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिलीय'

Mar 27, 2019, 09:13 AM IST

बाबरचं कृत्य बदलू शकत नाही, पण आपल्याला वाद सोडवायचाय - सर्वोच्च न्यायालय

इतिहासाची माहिती आम्हालाही आहे, न्यायालयानं सुनावलं

Mar 6, 2019, 01:02 PM IST

अयोध्या प्रकरणात 'मध्यस्थी'साठी हिंदू पक्षाचा नकार, निर्णय राखून

'हा भावनेचा मुद्दा आहे, केवळ मालमत्तेचा नाही' असं हिंदू पक्षकारांनी म्हटलंय

Mar 6, 2019, 12:18 PM IST

गैरसमज दूर करण्यासाठी हिंदूंसाठीही मशिदीची दारं खुली

मशीद आणि मुस्लिमांविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत...

Feb 11, 2019, 10:21 AM IST

राम केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते- बाबा रामदेव

राम मंदीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

Feb 9, 2019, 11:18 AM IST

फराहच्या पूजा करणाऱ्या मुलांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह, मिळालं सडेतोड प्रत्यूत्तर...

फराह खानच्या तीन मुलांचा पूजा करतानाचा फोटो पाहून कट्टरतावादी सोशल मीडियावर तुटून पडले

Jan 2, 2019, 01:14 PM IST

'देशाचं इस्लामीकरण करणाऱ्यांपासून सावध राहा', हायकोर्टाच्या न्यायाधीशांची टिप्पणी वादात

डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी नकार मिळालेल्या याचिकाकर्ता अमन राणा यांच्याकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती

Dec 13, 2018, 10:43 AM IST

काय? गौरीसाठी 5 वर्षे हिंदू बनला शाहरूख खान

सिनेमाच्या कथेला मागे टाकेल अशी लव्हस्टोरी 

Oct 25, 2018, 12:02 PM IST