सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५
२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...
May 6, 2015, 03:27 PM IST६ मे रोजी लागणार सलमानचा निकाल...
अभिनेता सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणाचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. यामुळे, १३ वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रकरण अखेर निकालात निघणार आहे.
Apr 21, 2015, 12:18 PM IST'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
Apr 6, 2015, 10:29 AM IST'हिट अँड रन' प्रकरण : सलमानची आज पुन्हा सुनावणी
सिने अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याची आज सुनावणी होत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सलमाननं आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता.
Mar 30, 2015, 12:07 PM IST'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय.
Mar 3, 2015, 02:28 PM ISTसलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
सलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
Feb 13, 2015, 11:15 AM ISTसलमानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणाची आज सुनावणी
सलमान खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Sep 12, 2014, 01:21 PM ISTसलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 05:59 PM IST`त्या दिवशी सलमान दारु प्यायलेला नव्हता`
‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय.
May 21, 2014, 08:52 AM ISTसलमानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित
`हिट अॅन्ड रन` प्रकरणात मुंबई सेशन कोर्टानं बॉलिवूड कलाकार सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केलाय.
Jul 24, 2013, 12:58 PM ISTसलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला
बॉलीवुडचा दबंग सलमान खानसाठी महत्वाचा आजचा दिवस आहे.२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला.
Mar 25, 2013, 10:10 AM IST‘अपघाताबाबत सलमानला होती पूर्वकल्पना’
अभिनेता सलमान खान याला अपघाताबाबत ‘पूर्वकल्पना’ असतानाही त्यानं बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्यानं झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, अशा शब्दांत न्यायालयानं त्याच्यावर ताशेरे ओढलेत.
Feb 8, 2013, 11:05 AM ISTसलमान १० वर्षांसाठी जाऊ शकतो तुरुंगात...
सिने अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार आहे. २००२ साली झालेल्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी त्याच्याविरोधात हा खटला चालणार आहे. या खटल्यात सलमान १० वर्षांसाठी तुरुंगातही जाऊ शकतो
Feb 1, 2013, 08:08 AM ISTमुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`
मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.
Jan 23, 2013, 08:40 AM IST