Maharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?
Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा
Apr 16, 2023, 06:40 AM ISTMaharashtra Weather Update : महाराष्ट्र पुन्हा गारठणार; कुठे असेल किमान तापमान? पाहा...
Maharashtra Weather Update : देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातील हवामानाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 03:08 PM IST
Weather Update: 'या' भागात सोसाट्याचा वारा सुटणार, पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा Alert
Weather Update: देशातील काही भागांमध्ये आता थंडी काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मात्र हिमवृष्टी सुरुच आहे.
Feb 10, 2023, 07:47 AM ISTW,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT
Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.
Dec 27, 2022, 03:21 PM ISTहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचं थेट Salman Khan सोबत कनेक्शन
Salman Khan: फक्त बॉलिवूडच नाही, तर राजकारणात देखील सलमान खानच्या कुटुंबाचं वर्चस्व; खान आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचं काय आहे खास कनेक्शन?
Dec 9, 2022, 09:37 AM IST
Cold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM IST'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM ISTViral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?
भारताला विविधतेनं नटलेला देश असं म्हणतात (incredible india). आता या विविधतेची परिभाषा मात्र तितकीच वेगळी हेसुद्धा तितकंच खरं. अशा या देशातील एका सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो
Nov 8, 2022, 08:36 AM ISTCold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....
दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट
Nov 7, 2022, 08:29 AM ISTHimachal Pradesh: निसर्गाचा कोप सुरुच; हरिद्वारला निघालेल्या बसवर कोसळली दरड, 45 हून अधिकजण बेपत्ता
त्यांचं काय झालं असेल याचा विचारच करुनच धडकी भरतेय
Aug 11, 2021, 04:07 PM IST
PETROL DIESEL PRICE : जाणून घ्या पेट्रोल- डिझेलवर कोणतं राज्य आकारतं किती कर
2020-21 दरम्यान आकारला गेला किती कर ?
Jul 26, 2021, 08:40 PM ISTअटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; लष्कराला हा बोगदा ठरणार वरदान
जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.
Oct 3, 2020, 10:47 AM ISTअभिनेत्री कंगना रनौतला पोलीस संरक्षण, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
सुशांत प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरू आहे.
Sep 7, 2020, 09:09 AM ISTगुजरातसह आसाम आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के
देशात काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
Jul 16, 2020, 09:30 AM IST