Mumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTCholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं.
Feb 1, 2023, 01:14 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTInsurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...
Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...
Jan 31, 2023, 12:26 PM ISTHigh Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला 'हा' पदार्थ ठरेल रामबाण
High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.
Jan 31, 2023, 11:26 AM ISTBest Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या
Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.
Jan 25, 2023, 08:44 AM ISTFish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन
Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी (Polluted Water) सुटलेलं असते.
Jan 24, 2023, 01:14 PM ISTClove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत
Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो.
Jan 22, 2023, 04:20 PM ISTMale Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी
Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Jan 19, 2023, 04:17 PM ISTBreast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTAlmond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय
Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा
Jan 11, 2023, 05:29 PM ISTTomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM ISTIVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज
IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल
Jan 4, 2023, 05:02 PM IST
Garlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत
Right way to eat Garlic : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं.
Jan 4, 2023, 08:46 AM ISTKitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..
Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.
Jan 2, 2023, 06:23 PM IST