हेल्थ टिप्स

Health Tips : 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर पडेल महागात...

Drink water after eating fruits : अनेकांना सवय असते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची. तर काही लोकांना फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची सवय असते.

 

May 22, 2023, 12:11 PM IST

शरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?

Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

May 19, 2023, 03:05 PM IST

Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही

Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल. 

May 19, 2023, 11:31 AM IST

Kitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय

Extra Salt in Food :  तुम्ही कुठेही जेवायला गेलात, अगदी घरी किंवा हॉटेलमध्ये जेवयला बसता त्याआधी आपल्याला ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असते, पण हेच मीठ जेवणात जास्त झालं तर गोंधळ उडून जातो. 

May 17, 2023, 04:59 PM IST

Period Pain Tips : मासिक पाळीच्या काळात ओटी पोट, कंबर दुखतं? मग हे उपाय ट्राय करा

Period Pain Tips in Marathi : मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. 

May 16, 2023, 04:12 PM IST

तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...

Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.

May 15, 2023, 04:56 PM IST

Diabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 

May 15, 2023, 03:58 PM IST

कोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा

High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.

May 9, 2023, 08:06 PM IST

Chapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?

how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?

Apr 25, 2023, 11:24 AM IST

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)

Apr 9, 2023, 02:17 PM IST

Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश

Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:50 PM IST

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?

Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?

Mar 20, 2023, 06:30 PM IST

Gudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

Gudi Padwa 2023:  गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र..... 

Mar 19, 2023, 03:27 PM IST

New Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या

बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही. 

Mar 2, 2023, 04:02 PM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST