Skin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Oct 20, 2024, 04:47 PM ISTचहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
Sep 9, 2024, 12:32 PM ISTऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल. झोप उडवण्यासाठी हे उपाय करा. लगेच ताजेतवाने व्हाल. झोप उडवण्यासाठी एक पेला थंडगार पाणी प्या. लगेच ताजेतवाने व्हाल.
Sep 2, 2024, 06:43 PM ISTकेळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो?
Banana Benefits For Loose Motion: केळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो? केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. केळी हे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे
Jul 30, 2024, 08:50 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTकांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!
Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत.
Jul 15, 2024, 11:50 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या
Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
Jul 13, 2024, 04:25 PM ISTदह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे
Curd and Isabgol Benefits: दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Jul 5, 2024, 03:35 PM ISTPHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले
Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.
Jul 3, 2024, 03:19 PM IST
2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान
Instant Noodles Side Effects: 2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान. लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती प्रत्येकाला नूडल्स खायला आवडतात. नूडल्स चविष्ट असण्यासोबतच झटपट बनतात. इन्स्टंट नूडल्समध्ये कॅलरीजही खूप जास्त असतात. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.
Jun 16, 2024, 11:22 AM IST
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील...पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास हा फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. याच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 11, 2024, 12:32 PM ISTतरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!
Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे.
May 27, 2024, 12:37 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे 'हे' फळ
May 15, 2024, 07:26 PM ISTकुठल्या वयापासून मुलींनी ब्रा वापरावी? योग्य ब्रा कशी निवडायची?
Teenager Bra Tips : प्रत्येक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आणि तिच्या आईला प्रश्न पडतो नेमक्या कोणत्या वयापासून मुलीने ब्रा घालायला पाहिजे? तिची फर्स्ट ब्रा कशी अशाला हवी अशा अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत.
May 7, 2024, 12:07 AM IST