पुणेकरांसाठी खूशखबर, PMPL मधून १० रुपयात दिवसभर प्रवास
पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी नवी योजना
Feb 29, 2020, 01:10 PM ISTवर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन
वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.
Jun 7, 2014, 05:24 PM ISTमुंबई मेट्रोचा केवळ 10 रुपयात कुल प्रवास
मुंबईकरांच्या सेवेत बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे उद्यापासून धावणार आहे. 10 रुपयामध्ये कुल प्रवास करता येणार आहेत. महिनाभरासाठी केवळ 10 रुपये तिकीट दर आकारण्याच्या निर्णय रिलायन्सने घेतला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु होत आहे.
Jun 7, 2014, 04:06 PM IST