3 arrested

पुण्यातील अलिशान सोसायटीत वेश्याव्यवसाय उघड, ३ अटकेत

 पुणे शहरातील बाणेर भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे, पुण्यातील अलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता.

Apr 6, 2022, 10:33 PM IST

पिपंरी-चिंचवडमध्ये रेमडेसिव्हीरची 21 इंजेक्शन जप्त; 3 जणांना अटक

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरुच

May 10, 2021, 07:34 PM IST

sextortion racket सावधान... तुमचंही होऊ शकतं 'सेक्सटॉर्शन'

लॉकडाऊनमुळं सगळ्यांचा सोशल मीडियावरील वावर वाढलाय आणि अर्थातच त्यामुळं सायबर गुन्हे देखील वाढलेत.

Feb 23, 2021, 09:24 PM IST

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

पलक आणि महाराजांचा मोबाईल डेटा रिकवर केल्यानंतर दोघांची अश्लिल चॅटींग आणि विनायकशी झालेली बोलणी समोर आली.

Jan 19, 2019, 10:56 AM IST

पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

 पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

Aug 31, 2016, 06:59 PM IST

पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये... 

Aug 31, 2016, 06:48 PM IST

गुपीच धनाचं पितळ उघड

गुपीत धनाचं पितळ उघड

Dec 23, 2015, 09:23 PM IST

बेडरुममधील अनेक गोष्टी छुपा कॅमेऱ्यात कैद, शेजाऱ्याचा कारनामा उघड

तुम्ही आपल्या  बेडरुममध्ये सुरक्षित नाहीत. इंदौरमधील एका जोडप्याचा बेडरुममधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पीडित जोडप्याने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या तिघांना अटक केली.

Dec 4, 2015, 07:22 PM IST

अल्पवयीन मुलीला दारू पाजून मित्राकडूनच बलात्कार, तिघांना अटक

अल्पवयीन मैत्रिणींला दारू पाजून तिच्यावर स्वतःच्या चुलत बहिणीच्या मदतीनं मित्रा बरोबर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बाल अत्याचार अधिनियम, बलात्काराचे आरोप दाखल केले असून त्यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

Oct 7, 2015, 02:29 PM IST

मुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

Feb 4, 2015, 08:05 AM IST