अनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड देताय? मुंबईतील मोबाईलच्या दुकानातून गुन्हेगारी कृत्यांसाठी असा झाला वापर
Aadhaar Cards Misused Case: मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डची विक्री होत असल्याच प्रकार समोर आला आहे.
Jun 19, 2023, 01:19 PM ISTFree Aadhaar Update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, पाहा कधीपर्यंत करता येणार
Aadhaar Card Latest News: केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवली आहे.
Jun 17, 2023, 08:35 AM ISTरेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज
रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.
Jun 16, 2023, 08:58 PM ISTFree Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे
Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
Jun 14, 2023, 10:05 AM ISTAadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!
Aadhaar Card Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे.
May 26, 2023, 03:11 PM ISTBogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTEconomic Offenders: आर्थिक गुन्हेगारांवर केंद्राची नजर; आता पॅनकार्ड, आधारकार्डमध्ये होणार 'हा' मोठा बदल
Unique Economic Offender Code: गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होतेय. जसे की, शेकडो कोटींची फसवणूक करून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला. असे अनेत आर्थिक गुन्हेगार देशाबाहेर पळून गेले आणि त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. मात्र यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या आर्थिक गुन्हेगारांवर लवकरच चाप बसणार आहे.
May 17, 2023, 09:42 AM ISTदेशभरात UIDAI चा नवा उपक्रम; पाहा कसा बदलाल Aadhaar Card वरील फोटो
UIDAI Aadhaar Card nation-wide drive : तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलायचाय का? पाहून घ्या नेमका कसा बदलाल फोटो. शिवाय आधार ऑपरेटरसाठी राबवण्यात आलेल्या एका उपक्रमाची
May 12, 2023, 09:44 AM ISTNew Rules From 1 April : 1 एप्रिलपासून झालेत हे मोठे बदल
आजपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे. अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणार आहे.
Apr 1, 2023, 03:44 PM ISTNew Rules From 1 April: आजपासून 'हे' महागले, नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार?
Rules Changes From 1st April 2023 : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी. कारण आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार असल्याने खिसा कापला जाणार आहे.
Apr 1, 2023, 08:01 AM ISTRation Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने केली मोठी घोषणा
One Nation One Ration Card : केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत मुदतवाढ दिली आहे. (Aadhaar-Ration Card Link) आता तुमच्या हातात तीन महिने असणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड आणि आधारशी लिंक केले नसेल तर करुन घ्या.
Mar 24, 2023, 03:45 PM ISTInformative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.
Mar 14, 2023, 09:52 PM ISTAadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ
Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.
Mar 11, 2023, 03:14 PM IST
तुमचे Aadhaar Card बोगस आहे का?
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि आधार कार्डची होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक नवीन सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे.
Feb 28, 2023, 11:39 AM ISTSBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST