आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Oct 11, 2023, 05:18 PM ISTशिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय
Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.
Oct 11, 2023, 04:15 PM ISTVideo | देशांतर्गत सुरक्षा धोक्यात! राज्यात बोगस पासपोर्ट, आधार कार्ड बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय
Gangs making bogus passports Aadhaar cards active in the state
Sep 26, 2023, 11:15 AM ISTUIDAI New Circular: आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी; सरकारकडून मोठी मुदत वाढ
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आलेया. 14 सप्टेंबरची मुदत वाढवली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत आधार विनामूल्य अपडेट करता येणार आहे.
Sep 7, 2023, 08:04 PM ISTआधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे
Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Sep 1, 2023, 03:17 PM ISTआधार कार्ड वापरुन 5 मिनिटांत 2 लाखांपर्यंत मिळवा कर्ज
आधार कार्डचा उपयोग वैयक्तिक कर्जासाठी देखील करता येतो. यामाध्यमातून तुम्ही 5 मिनिटात 2 लाखांचे कर्ज मिळवू शकता. तुमचे आधार कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो त्यात भरा. आता पर्सनल लोन पर्याय निवडा.
Aug 11, 2023, 03:07 PM ISTलग्नानंतर घरबसल्या बदला आधार कार्डवरील नाव आणि पत्ता; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या ऑनलाइन पोर्टलद्वारे लग्नानंतर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलणे शक्य आहे. ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन देखील करता येते.
Jul 13, 2023, 04:42 PM ISTपॅनकार्ड आधार कार्डसह लिंक केली नाही? करता येणार नाही हे 10 महत्वाचे व्यवहार
निष्क्रिय पॅनसह अनेक व्यवहार करता येवू शकत नाहीत. जाणून घ्या नेमकं काय करता येणार नाही.
Jul 8, 2023, 10:18 PM ISTतुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, 'ही' शेवटची तारीख
Ration-Aadhaar Cards Link : रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता मुदत वाढवली आहे.अंतोदय अन्न योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्यांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक शिधावाटप कार्यालयात जावे लागेल.
Jul 6, 2023, 12:28 PM ISTPAN - Aadhaar 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही? आता पॅन कसे सक्रिय होईल, कसं ते जाणून घ्या
PAN-Aadhaar linking: तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत तोपर्यंत आयटी-विभाग तुमच्या पूर्ण प्रक्रिया करणार नाही. पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.
Jul 4, 2023, 12:39 PM ISTJuly 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम
July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.
Jul 1, 2023, 09:20 AM ISTआधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..
Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज 30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या.
Jun 30, 2023, 09:05 AM ISTजन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Jun 28, 2023, 09:23 AM ISTAadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा...
Aadhaar-PAN link Update : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यानंतर, जोडण्यासाठी दंड भरावा लागेल. यासंदर्भात आता आयकर विभागाने ट्विट करत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही दिला आहे.
अनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड देताय? मुंबईतील मोबाईलच्या दुकानातून गुन्हेगारी कृत्यांसाठी असा झाला वापर
Aadhaar Cards Misused Case: मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डची विक्री होत असल्याच प्रकार समोर आला आहे.
Jun 19, 2023, 01:19 PM IST