15 बाथरुम, सव्वाकोटीचे मार्बल, 45 कोटींचा खर्च... दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरावरुन राजकारण तापलं
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्य सरकारी निवासस्थानावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याला आपकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलंय.
Apr 27, 2023, 02:13 PM ISTईडीच्या करावाईनंतर सोनू सूदचा मोठा निर्णय; गुजराती व्यावसायिकांसोबत महत्त्वाची बैठक
सोनू आम आदमी पक्षाचा सदस्य होवू शकतो?
Sep 24, 2021, 12:00 PM ISTमी पाकिस्तानला घाबरलो नाही तर डिबेटला का घाबरु? गौतम गंभीरची ललकार
हे. दिल्लीच्या रामलीला मैदानातील प्रचार सभेची ओपनींग करणअयाची संधी गौतम गंभीरला मिळाली.
May 9, 2019, 09:10 AM IST`वैतागलेल्या केजरीवालांना हवंय राजीनाम्यासाठी निमित्त`
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.
Jan 21, 2014, 01:28 PM ISTदिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आंदोलन सुरुच
दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली तरी करावी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन आज दुस-या दिवशीही सुरु आहे.
Jan 21, 2014, 12:02 PM IST<B> <font color=red> LIVE : </font></b> अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी
एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.
Jan 2, 2014, 08:55 AM IST`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`
गुजरातमधील भाजपचे आमदार कनुभाई कलसरिया यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केलाय. हा मोदींना धक्का मानला जात आहे.
Jan 2, 2014, 08:23 AM IST`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल
रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
Dec 28, 2013, 01:02 PM ISTअरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री
दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत.
Dec 28, 2013, 12:15 PM ISTअण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय
व्ही. के. सिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांची चांगलीच खरडपट्टी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. त्यांना जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, अण्णांचे आंदोलन वादाचा आखाडा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Dec 13, 2013, 03:16 PM ISTअण्णा हजारे यांची भेट टळली, केजरीवाल आजारी
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.
Dec 12, 2013, 09:17 AM IST`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा
एक वर्षभरात राजकीय जादू करीत दिल्लीत आपले अस्तित्व दाखवून देशात चर्चेत राहणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपने अनेकांना चिंतन करायला लावले. याच आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आमदार अडचणीत आलेय.
Dec 11, 2013, 10:02 AM ISTनातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार!
८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे .
Jun 30, 2013, 08:34 PM ISTकेजरीवाल विरोधात पोलीस तक्रार
आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारणात प्रवेश करणा-या अरविंद केजरीवाल,शांती भूषण यांच्याविरोधात नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आणि पक्षासाठी तिरंग्याचा वापर केल्यामुळे नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्याने तक्रार केली आहे.
Dec 1, 2012, 09:08 PM IST