aamir khan

सरफरोशचा सिक्वल येणार

बॉलीवूडमध्ये सुपर हिट ठरलेल्या आमिर खानच्या सरफरोशचा सिक्वल येणार आहे.

Mar 25, 2016, 03:50 PM IST

आमिर खाननं साजरा केला 51 वा वाढदिवस

आमिर खाननं साजरा केला 51 वा वाढदिवस

Mar 14, 2016, 09:04 PM IST

यानं सांगितलं तर लग्न करेल सलमान

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं. पण अजूनपर्यंत सलमाननं लग्न मात्र केलं नाही. 

Mar 14, 2016, 08:28 PM IST

आमिरविषयी माहित नसलेल्या या पाच गोष्टी

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा आज ५१वा वाढदिवस आहे. 

Mar 14, 2016, 01:25 PM IST

टायगर श्रॉफचं आमिर खानला अनोखं बर्थ डे गिफ्ट

मुंबई : आज म्हणजे १४ मार्च २०१६ ला आमिर खान त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करतोय.

Mar 14, 2016, 11:43 AM IST

आमिरने नकार दिलेले १० चित्रपट झाले सुपरहिट

आज आमिर खानचा ५१वा वाढदिवस आहे. सध्या तो त्याच्या दंगल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा शेवटचा चित्रपट पीकेने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

Mar 14, 2016, 09:29 AM IST

'सत्यमेव जयते'मुळे आमिर खान गोत्यात

सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे अभिेनेता आमिर खान आणि स्टार टीव्ही गोत्यामध्ये आलं आहे. 

Mar 11, 2016, 08:49 PM IST

आमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला

भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे. 

Mar 5, 2016, 08:40 PM IST

आमिर खान सोशल मीडियावर पाणी अडवणार

चांगलं काम करणाऱ्या गावांना बक्षिस देखील दिलं जाणार.

Feb 17, 2016, 11:20 PM IST

आमिर म्हणतो, असा नट होणे नाही

वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. 

Feb 17, 2016, 02:45 PM IST

आमिर खान होणार 'जलयुक्त शिवार'चा ब्रँड अॅम्बॅसेडर

मुंबई : असहिष्णुतेच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ आता संपण्याची चिन्ह दिसतायत. 

Feb 17, 2016, 10:42 AM IST

सल्लूच्या 'सुल्तान'कडून आमिरला काय आहे अपेक्षा?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याने आपला 'बेसब्री' हा सिनेमा रिलीज करण्यास उशीर केलाय.

Feb 16, 2016, 09:35 PM IST