दुष्काळाचा सामना करण्यासाठी आमीरची सेकंड इनिंग
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे.
Jan 3, 2017, 10:43 PM ISTदुष्काळाचा सामना करण्यासाठी आमीरचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:09 PM ISTआंतरराष्ट्रीय स्तरावर आमिरची 400 कोटींची 'दंगल'!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या 'दंगल' सिनेमानं 400 कोटींचा आकडा पार केलाय.
Jan 3, 2017, 03:18 PM ISTदंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई
माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
Dec 30, 2016, 11:52 AM IST'दंगल'चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाईचा गल्ला
अमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमविला आहे. केवळ ५ दिवसांत १५५ कोटींची कमाई केली आहे.
Dec 28, 2016, 02:58 PM ISTआमिरचा 'दंगल' १०० कोटींच्या क्लबमध्ये
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा 'दंगल' सिनेमाने सर्व विश्लेषकांची भाकीते खरी ठरवताना अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक गल्ला जमवलाय.
Dec 26, 2016, 12:07 PM ISTबॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनमध्ये मला रस नाही - आमिर खान
आमिर खानचा दंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. पहिल्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई करताना धमाकेदार ओपनिंग केलीये.
Dec 24, 2016, 03:59 PM ISTरीअल गीता फोगटची कुस्तीची सुवर्णपदकासाठी लढत
बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित दंगल हा सिनेमा अखेर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित कहाणी आहे.
Dec 24, 2016, 03:31 PM ISTदंगलला जबरदस्त प्रतिसाद, पहिल्या दिवशी २९.७८ कोटींची कमाई
अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची थिएटरमध्ये मोठी गर्दी होतेय.
Dec 24, 2016, 11:54 AM ISTबॉक्सऑफिसवर पहिल्यांदाच दिवशी आमिरची 'दंगल'!
आमिर खानचा दंगल बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. 'पीके'नंतर पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्टने आपली वेगळी छाप उमटवलीय. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात फिल्मने दणक्यात एन्ट्री केलीय.
Dec 23, 2016, 10:10 PM ISTसलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...
आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय.
Dec 23, 2016, 05:19 PM ISTम्हणून सलमान आमीरचा द्वेष करतो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 04:12 PM ISTदंगलमुळे 'बुक माय शो'चे सर्व्हर झाले होते डाऊन
आमिर खानचा बहुप्रतिक्षित दंगल सिनेमा आज अखेर रिलीज झालाय. रिलीज होण्याआधीच या सिनेमाची मोठी चर्चा होती. या सिनेमाच्या ट्रेलर तसेच गाण्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
Dec 23, 2016, 04:03 PM ISTFilm Review : अमिर खान आखाड्यात आणि कुस्तीची लयभारी 'दंगल'
मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान इज बॅक. पीके या सिनेमानंतर तब्बल दोन वर्षांनी अमिर खानचा सिनेमा आज आपल्या भेटीला आला आहे. काय आहे या सिनेमात?
Dec 23, 2016, 10:25 AM ISTआमिरचा 'दंगल' पाहिल्यानंतर सलमानची प्रतिक्रिया
बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल हा सिनेमा आज रिलीज झालाय. महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.
Dec 23, 2016, 08:13 AM IST