'दंगल'सोबत आमिर करणार या मराठी चित्रपटाचंही प्रमोशन
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खानचं पुन्हा एकदा मराठी सिनेमाबद्दलचं प्रेम दिसून आलं. कारण या सिनेमाबरोबर आमिर एका मराठी सिनेमाचंही प्रमोशन करणार आहे.
Dec 21, 2016, 11:01 PM ISTआमीर खानची कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्यात 'दंगल'
ताकद आणि बुद्धी यांचं मिश्रण असल्याशिवाय कुस्ती खेळताच येत नाही, असं वक्तव्य बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं केलं आहे.
Dec 19, 2016, 06:26 PM ISTआमीर खान कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 06:15 PM ISTआमिरचा 'दंगल'
Dec 18, 2016, 03:51 PM ISTम्हणून आमिर खान जाणार कोल्हापूरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 11:42 PM ISTम्हणून आमिर खान जाणार कोल्हापूरला
बॉलीवूड अभिनेता आमिर खान सोमवारी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापुरात असलेल्या मोतीबाग आखाड्याला आमिर भेट देणार आहे.
Dec 17, 2016, 09:08 PM ISTआमिर खानच्या हटके 'सिक्रेट सुपरस्टार'चा ट्रेलर रिलीज
अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाच्या रिलीज होण्याची चाहते वाट पाहत असताना आमिरने चाहत्यांना अजून एक सरप्राईज दिले आहे. आमिरने त्याच्या आगामी सिनेमा सिक्रेट सुपरस्टारचा ट्रेलर रिलीज केला आहे.
Dec 16, 2016, 07:49 PM ISTसुपरस्टार रजनीकांतने दिला आमीर खानला मोठा झटका
बॉलिवूडचा मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानला सुपरस्टार रजनीकांतने खूप मोठा झटका दिला आहे. रजनीकांतने आमिरच्या दंगल चित्रपटातील त्याच्या कॅरेक्टरला तमिळमध्ये डबमध्ये करण्यास नकार दिला आहे.
Dec 10, 2016, 12:00 AM ISTआमीरच्या दंगलने तोडला सुल्तानचा रेकॉर्ड
सलमान खान रेकॉर्ड बनवतो आणि आमीर खान ते रेकॉर्डे तोडत असतो. जुलैमध्ये दंबग सलमानचा सुलतान प्रदर्शित झाला होता.
Dec 2, 2016, 05:12 PM ISTदंगल सिनेमाचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर
दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर मोठी पसंती मिळतेय.
Nov 30, 2016, 06:15 PM ISTआमीरच्या दंगलमध्ये मुलीचा कोच झाला हा मराठी अभिनेता...
विहीर, देऊळ या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाणं खणखणीत करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी आमीर खानच्या दंगल चित्रपटात दिसणार आहे.
Nov 30, 2016, 05:01 PM ISTआमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी
बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय.
Nov 29, 2016, 12:28 PM ISTआमिरचा फॅट टू फिट प्रवास
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा दंगल हा सिनेमा येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात आमिरचे दोन लुक आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
Nov 29, 2016, 12:02 PM ISTआमिरच्या 'हानिकारक बापू'ला विरोध...
आमिर खानचा आगामी चित्रपट 'दंगल' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, या चित्रपटावरून आत्ताच वाद सुरू झालाय.
Nov 23, 2016, 10:32 PM IST