अमिताभ, प्रियांका 'अतुल्य भारत'चे ब्रँड अॅम्बेसिडेर
केंद्र सरकारच्या अतुल्य भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आलीये.
Jan 21, 2016, 03:35 PM ISTआमीर खानने दिला सनी लिऑनसोबत काम करण्यास होकार
मुंबई : गेले दोन दिवस गाजत असलेल्या सनी लिओनीच्या मुलाखतीवर आमीर खानने आता प्रतिक्रिया दिलीये.
Jan 20, 2016, 06:08 PM IST3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी तुम्ही तयार आहात का?
३ इडियट्स हा असा चित्रपट आहे त्याच्याबद्दल विचार केला तर चांगले उद्गार आपोआप तोडून निघतील. या चित्रपटाचे चांगले रिव्ह्यू आले नाही तर हा पहिला भारतीय चित्रपट आहे की त्याने २०० कोटींचा पल्ला गाठला होता.
Jan 18, 2016, 09:59 PM IST'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
Jan 16, 2016, 05:38 PM IST'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी
‘पीके’ या हिंदी सिनेमा प्रमोशनशाठी अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआयची मदत घेतली, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
Jan 16, 2016, 01:37 PM ISTलुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'
बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे.
Jan 14, 2016, 09:55 PM ISTआमिर खान रस्ते सुरक्षा अभियानातूनही बाहेर
अतुल्य भारतच्या जाहिरातीतून बॉलीवूड अभिनेता आमिर खानला हटवण्यात आल्यानंतर आता रस्ते सुरक्षा अभियानातूनही त्याला हटवण्यात आलंय..
Jan 10, 2016, 02:51 PM ISTआमिर देशद्रोही आहे : मनोज तिवारी
'अतुल्य भारत'च्या जाहिरातीतून हटवण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता आमिर खानवर पुन्हा एकदा टीका सुरु झालीये. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी आमिरवर जोरदार हल्ला बोल केला.
Jan 9, 2016, 07:12 PM ISTआमिर खानची आणखी एक सकारात्मक प्रतिक्रिया
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नकारात्मक वक्तव्य करून वादात सापडला होता. मात्र आता आमिरने सावध भूमिका घेत, सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. मात्र आमिरवर लपून वार करणाऱ्यांवर, ही सकारात्मक प्रतिक्रिया बुमरँग होत आहे.
Jan 8, 2016, 09:59 PM ISTसलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा!
'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.
Jan 8, 2016, 04:43 PM IST'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका
मुंबई पोलिसांनी अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतलाय.
Jan 8, 2016, 11:24 AM ISTआमिर खानची अतुल्य भारत कॅम्पेन बँड अम्बेसेडरवर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 08:11 PM ISTकन्फर्म : अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट'
अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Jan 7, 2016, 07:35 PM IST'अतुल्य भारत'च्या जाहिरातीतून आमिरला डच्चूबाबत संभ्रम
'अतुल्य भारत' या केंद्राच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून आमीर खानला डच्चू देण्यात आल्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 6, 2016, 04:24 PM ISTआमिरने शाहरूखला फोन केला आणि ते बोलले सलमानबद्दल
आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनी १९९० पासून बॉलिवूडवर अधिराज्य केले आहे. तिघांनी एकाच कालावधीत आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे सारख्याच वयात असताना ही सुरूवात झाली.
Dec 3, 2015, 10:16 AM IST