गीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी
बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली.
Nov 20, 2016, 10:59 PM ISTदंगलचं गाणं आलं, 'बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है'
मुंबई : आमीर खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दंगलचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. यातील 'बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है' हे रिलीज करण्यात आलं आहे.
Nov 12, 2016, 02:14 PM ISTआमिरनं पत्नी किरणचा वाढदिवस असा केला साजरा...
सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय.
Nov 7, 2016, 12:49 PM ISTगीता फोगटच्या लग्नात सहभागी होणार आमिर
बॉलीवूड अभिनेता आमिर खान भारताची कुस्तीपटू गीता फोगट हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमात आमिरने गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केलीये.
Nov 5, 2016, 01:43 PM ISTVIDEO ट्रेलर : 'दंगल'नं केली सगळ्यांची बोलती बंद!
आमिर खानचा आगामी सिनेमा 'दंगल'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
Oct 20, 2016, 11:52 AM ISTअभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आला समोर
अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सीक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. आमिर खान या लूकमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वेत चंदन करणार आहे. फर्स्ट लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे डायरेक्टर अद्वेत चंदनने 'सीक्रेट सुपरस्टार'चे फोटो शेअर केले आहे.
Sep 13, 2016, 08:57 PM IST...म्हणून आमिर अॅवॉर्ड शोमध्ये जात नाही
सध्या बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आमिर खान. मि. परफेक्शनिस्ट अशी बॉलीवूडमध्ये आमिर खानची ओळख आहे. आमिर खरतर लाईमलाईटपासून दूरच राहतो तसेच अॅवॉर्ड शोमध्येही तो जात नाही. जाणून घ्या यामागचे कारण
Sep 4, 2016, 08:59 AM ISTआमीर खान- अमिताभ बच्चन एकाच चित्रपटात
आमीर खान आणि अमिताभ बच्चन हे दोघं एकाच चित्रपटामध्ये काम करणार आहेत.
Sep 3, 2016, 11:46 PM ISTशाहरूखने आमिरला दिला होता काजोलसोबत काम न करण्याचा सल्ला
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याने आपल्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला एक सल्ला दिला होता. पण काही दिवसांनी तो सल्ला चुकीचा असल्याची जाणीव त्याला झाली. हा सल्ला होता काजोलसोबत काम न करण्याचा.
Aug 10, 2016, 06:40 PM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM IST'आमीरबद्दल जे बोललो ते योग्य'
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खानला लक्ष्य केलं होतं.
Aug 7, 2016, 04:45 PM ISTआमिर, रणवीर, सलमानसारख्या 'करचुकव्या' कलाकारांना सीबीईसीकडून नोटीस
शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही अभिनेत्यांना 'सीबीईसी' अर्थात 'सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम'नं नोटीस बजावलीय.
Jul 27, 2016, 11:43 AM ISTफोगट बहिणींना रियो ऑलिम्पिकसाठी आमीर खानच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:24 PM ISTसलमानच्या सुल्तानचं आमीरकडून तोंडभरून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 08:13 PM ISTआमीर खानने केला झाकीर नाईकचा विरोध
आमिर खानने वादग्रस्त मुस्लिम प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध केला आहे. गुरुवारी ईदच्या निमीत्त मीडियासोबत बोलताना आमिर म्हणाला, झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, तर प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. दहशतवाद पसरवणाऱ्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही.
Jul 7, 2016, 07:04 PM IST