'चाची ४२०' मधली चिमुरडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर...नव्या अवतारात!
अभिनेता कमल हसन यांच्यासोबत 'चाची ४२०' या सिनेमात दिसलेली चिमुरडी आठवतेय का? काय करत असेल बरं ही चिमुरडी सध्या...
Jul 6, 2016, 12:38 PM ISTआमिरच्या दंगलचं पोस्टर रिलीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 04:28 PM ISTसलमानचे वक्तव्य असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे : आमिर खान
अभिनेता सलमान खानने बलात्कारासंदर्भात केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.
Jul 4, 2016, 06:25 PM ISTत्या वक्तव्यावर आमीरनं मागितली माफी
सलमान खाननं बलात्कार पीडित महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आमीर खानची जीभही घसरता घसरता वाचली.
Jul 4, 2016, 03:32 PM ISTआमीरच्या दंगलचं पोस्टर रिलीज
आमीर खानच्या चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
Jul 4, 2016, 03:28 PM ISTसलमानला करायचंय या 'खान'सोबत सिनेमा
सलमान खानचा लवकरच आगामी सुल्तान सिनेमा रिलीज होणार आहे. पण त्याआधी सलमान खानने आमीर खानच्या येणाऱ्या दंगल सिनेमाचं कौतूक केलं आहे. सलमानने म्हटलं की, 'माझा सिनेमा आमीरच्या सिनेमापेक्षा वेगळा आहे. दोघेही सिनेमा हे कुस्तीशी संबंधित असले तरी असं नाही की शाहरुखने लव्ह स्टोरी केली म्हणून मी ती नाही करणार. मी जंगल सिनेमाची स्टोरी ऐकली आहे आणि ती शानदार आहे.' सलमानने सुल्तानमधील कुस्तीच्या प्रशिक्षकांना दंगल सिनेमात आमीरच्या मदतीसाठी पाठवल्याचं सलमानने म्हटलं आहे.
Jun 27, 2016, 05:26 PM ISTआमीरने रिलीज केला दंगलचा फर्स्ट लूक
जो जिता वोही सिंकदर, गुलाम, इश्क यांसारख्या रोमॅन्टिक भूमिकेनंतर आमीर खानचा एक नवा लूक त्याच्या चाहत्यांसमोर आलाय.
Jun 13, 2016, 06:07 PM ISTआमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप
शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान...
May 19, 2016, 12:38 PM ISTसैराटपाहून आमिर खान म्हणाला...
अभिनेता आमिर खानने सैराट पाहिल्यानंतर ट्वीट केलं आहे. आपण सैराट सिनेमा पाहिला, सैराट सिनेमाच्या एंडने आपल्याला धक्का दिला आहे, यातून सावरतोय.
May 10, 2016, 12:24 AM ISTआमीर खानसोबत मातीचे ढिगारे उपसताना दिसली सई ताम्हणकर
अभिनेत्री सई ताम्हणकर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री रीमा लागू हेदेखील होते.
May 5, 2016, 09:37 PM ISTआमिरनं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं घेतली दत्तक
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.
Apr 19, 2016, 01:37 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान असल्याचं अभिनेता आमीर खानने म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला.
Apr 10, 2016, 11:30 PM ISTसनीसोबतच्या चित्रपटावर आमिरचं स्पष्टीकरण
आमिर खान आणि सनी लियोनी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
Apr 2, 2016, 10:52 PM IST'दंगल'च्या प्रमोशनसाठी आमिरचा वेगळाच फंडा!
मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नेहमीच काही ना काही नवीन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Mar 26, 2016, 02:02 PM ISTआमिरला पाहायचा आहे पिंजरा
व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटानं मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटाची भुरळ आता अभिनेता आमिर खानलाही पडली आहे.
Mar 25, 2016, 10:21 PM IST