'मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय..' अखेर आमिर खानला झाली घरच्या नात्याची जाणीव
Aamir Khan on Mr Perfectionist: आमिर खान 'लापता लेडीज' नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावने याचे दिग्दर्शन केले आहे.
Feb 10, 2024, 05:35 PM ISTकिरण रावला 'आधी नवऱ्याला विचार' म्हणणाऱ्या संदीप रेड्डी वांगाला आमीरने दिलं उत्तर, म्हणाला, 'Animal, कबीर सिंग हे....'
Aamir Khan on Animal: अॅनिमल (Animal) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने (sandeep reddy vanga) किरण रावच्या (Kiran Rao) टीकेला उत्तर देताना तिने आधी आमीर खानचे (Aamir Khan) चित्रपट पाहावेत असा सल्ला दिला होता. यानंतर आता आमीर खानने अॅनिमल, कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटावर भाष्य केलं आहे.
Feb 7, 2024, 04:29 PM IST
8 वर्षानंतर व्यक्त झाला आमिर खानचा भाचा इम्रान, बॉलिवूड सोडण्यामागचं कारण सांगितलं!
अभिनेता इमरान खान हा असा एक अभिनेता आहे ज्याने एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली होती मात्र अचानक त्याने बॉलिवूडमधून एक्झिट घेवून सगळ्यांनाच धक्का दिला. आता त्याने यावर भाष्य केलं आहे.
Feb 6, 2024, 06:50 PM ISTएक्स पत्नी किरण रावने आगामी सिनेमात आमिर खानला केलं रिप्लेस; कारण जाणून बसेल धक्का
काही वर्षांपुर्वी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावचा घटस्फोट झाला. या बातमीने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. मात्र यानंतरही ही जोडी बऱ्याचदा एकत्र दिसते मात्र आता आमिरच्या चाहत्यांसाठी अशी बातमी समोर येतेय जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Feb 4, 2024, 05:45 PM IST'आमीरला विचार, त्याने तर बलात्कार...' Animal ला 'दुष्प्रवृत्ती' म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं
Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील दृश्यं, डायलॉग यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जात आहे.
Feb 3, 2024, 12:33 PM IST
घटस्फोट का घेतला? म्हणत आमिर खान किरण राव 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोल
आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरण राव सध्या त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सध्या ही जोडी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Jan 23, 2024, 04:47 PM ISTLongest Kiss: बॉलिवूडची सर्वात मोठी किस, तब्बल 3 दिवस चालली!
Karisma Kapoor Kiss:कधी शूटींग संपेल? असे आम्हाला वाटायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूटींग चालायचे. आमीर खानसोबत किसिंग सीन देण्यात आपण कम्फर्टेबल नव्हतो, असे करिश्माने सांगितले. ऐश्वर्या राय, जुही चावला यांनी ही भूमिका नाकारली. त्यानंतर करिश्मा कपूरने ही भूमिका केली. जी अजरामर झाली. पूजा भट्ट हा सिनेमा करणार होती. पण त्याआधी आमिरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. आमीर खानने पूजा भट्टऐवजी दुसऱ्या कोणाला तरी साइन करण्यास सांगितले होते.
Jan 23, 2024, 01:57 PM ISTIra Khan Smoking: स्वत:च्या लग्नात सिगारेट ओढताना दिसली आमिर खानची लेक!
सध्या लग्नाचा सीझन सुरुये. एकीकडे अनेकजण लग्नबंधनात अडकत असताना अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत सपार पडला. 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत आयराने लग्नगाठ बांधली.
Jan 16, 2024, 07:25 PM ISTभाऊ आमिर खानवर करिअर संपवण्याचा आरोप, 23 वर्षांनंतर 'मेला' फेम अभिनेता इतका बदलला, ओळखणंही कठिण
Faisal Khan Video: अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खानच्या लग्नसोहळ्याची सध्या चर्चा आहे. आयराच्या लग्नसोहळ्यात तिचा काका फैजल खानने हजेरी लावली.
Jan 15, 2024, 11:28 AM ISTआयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये पापाराझींना पाहताच राज ठाकरेंनी दिला इशारा!
Raj Thackeray video from Ira and Nupur's Wedding Reception : राज ठाकरे यांनी पत्नीसह लावली आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये हजेरी. तर पापाराझींना पाहताच दिला इशारा...
Jan 14, 2024, 04:00 PM ISTलेक आयरा खान विवाहबंधनात अडकल्यानंतर आईची भावूक पोस्ट, आमिरचा फोटो पोस्ट करत म्हणाली...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानची मुलगी आयरा खान विवाहबंधनात अडकली. लेकीच्या लग्नानंतर आता तिची आई रिना दत्ता यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Jan 13, 2024, 01:09 PM ISTअभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं?
Bollywood News : कलाकारांच्या नावांची ही गुंतागुंत न संपणारी आहे, या यादीत एका अभिनेत्रीचं नाव तर, अनेकांनाच गोंधळात टाकतं.
Jan 11, 2024, 12:34 PM ISTआयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video
Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.
Jan 11, 2024, 09:16 AM IST
'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?
Ira Khan Wedding Video : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 10, 2024, 10:55 AM IST
VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...
Aamir Khan- Kiran Rao : आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात, आमिर खान आणि किरण राव यांनी केला भन्नाट डान्स
Jan 8, 2024, 01:43 PM IST