aamir khan

आमिर खानच्या आलिशान बंगल्यावर पडणार हतोडा? 'हा' आहे त्याचा प्लॅन

Aamir Khan Apartment:  सध्या सर्वत्र आमिर खानचीच चर्चा आहे. यावेळी आपल्याला माहितीच आहे की सध्या आमिर खान हा दुसऱ्या राज्यात स्थानिक होण्याच्या बऱ्याच चर्चा या रंगलेल्या आहेत परंतु सध्या त्याच्या एका मोठ्या अपार्टमेंटवरही होताडा पडणार असल्याची चर्चा आहे. 

Oct 23, 2023, 01:34 PM IST

आमिर खानचा मुंबई सोडण्याचा निर्णय, 'या' राज्यात होणार स्थायिक

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आता चेन्नईत वास्तव्य करणार आहे. 

 

Oct 21, 2023, 08:41 AM IST

'तुला माझी गरज असेल तर...' आमिर खान आयराशी कसा वागतो? स्वत:हून केला खुलासा

Ira Khan:  अभिनेत्री आयरा खान हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. आजही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिनं आपल्या एका मुलाखतीतून आपल्या आणि आपल्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

Oct 20, 2023, 08:23 PM IST

आमिरचा लेकच त्याला देणार तगडी स्पर्धा? Viral Photos पाहून निर्मात्यांमध्येही चर्चा

Junaid Khan: सध्या सोशल मीडियावर आमिर खानच्या मोठ्या मुलाची चर्चा आहे. त्याचा एक हटके लुक हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे तो बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणार का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Oct 20, 2023, 02:55 PM IST

आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; फातिमा सना शेख आणि अभिनेता पुन्हा एकत्र

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असतो.

Oct 19, 2023, 04:15 PM IST

'तारे ज़मीन पर' फेम बालकलाकार इतका मोठा झाला? आमिरचं नाव घेताच म्हणतो, 'अशक्यच..'

Entertainment News : परफेक्शनिस्ट, अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्यासोबत झळकलेले अनेक कलाकारज आज प्रसिद्धीझोतात आहेत. 

 

Oct 11, 2023, 02:14 PM IST

'या' दिवशी आमिर खानची लेक अडकणार लग्नबंधनात; अभिनेत्याचा मोठा खुलासा

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अखेर मुलगी आयरा खानच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे. याच बरोबर त्याने आपल्या मुलीच्या पाठवणीबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. 

Oct 11, 2023, 11:44 AM IST

दारुच्या नशेतच आमिर खान मीडियासमोर आला? धक्कादायक Video पाहून चाहते संतापले

Aamir Khan Disbalanced Fan Doubts He Is Drunk: आमिर खान सध्या मनोरंजन सृष्टीपासून दूर असून ब्रेकवर आहे. असं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.

Oct 9, 2023, 11:17 AM IST

आमिर खानला पाहताच सलमान खाननं मारली मिठी अन् पुढे... पाहा VIDEO

Salman Khan and Aamir Khan Hugged Each Other: सलमान खान आणि आमिर खान हे दोघंही समान वयाचे. त्यातून त्यांच्या दोघांचाही करिअरला 30 हून अधिक वर्षे झाली आहेत. त्या दोघांमध्ये फार स्पर्धा आहे याचीही चर्चा रंगलेली असायची. परंतु त्या दोघांमध्ये फार चांगली मैत्री आहे. सध्या त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून याची प्रचिती तुम्हाला येईलच. 

Oct 6, 2023, 03:04 PM IST

परफेक्शनिस्टला जोकर का म्हणू लागले चाहते? आमिरचा लूक किती बदललाय पाहिलं?

Aamir Khan gets trolled on his new look: आमिर खान हा अभिनेता अनेकदा चर्चेत असतो. सध्या त्याच्या नव्या लुकनंही नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. त्याला अनेकांनी जोकर म्हणत ट्रोलही केलंय. त्याचा हा लुक तुम्हाला नक्की कसा वाटला, पाहिलात त्याचा नवा लुक? 

Oct 5, 2023, 02:16 PM IST

आमिर खानच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, पत्नीने रोमँटिक पोस्ट केली शेअर

नुकताच आमिर खान यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने त्यांच्या पत्नीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Oct 2, 2023, 04:50 PM IST

'गदर 2' नंतर सनी देओलची लॉटरी; अभिनेत्याला दिली 95 कोटींची ऑफर!

सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज समोर येत आहे. 

Oct 2, 2023, 12:56 PM IST

अभिनेतेही करतात प्लास्टिक सर्जरी, पाहा कोण आहेत 'हे' कलाकार

आपण नेहमी ऐकतो की या अभिनेत्रीनं प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे ती आता इतकी सुंदर दिसते. पण तुम्ही असं कधी ऐकला का की कोणत्या अभिनेत्यानं सर्जरी केली आहे? दरम्यान, अशा अनेक चर्चा सुरु असताना काही अभिनेत्यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केल्याचे समोर आले आहे. 

Oct 1, 2023, 04:43 PM IST

जिममध्ये बॉयफ्रेंडला वारंवार Kiss करताना दिसली आमिर खानची मुलगी; इंटरनेटवर झाली ट्रोल

आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेसोबत तिची एंगेजमेंट झाली. ती आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघं अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. आयरा आणि नुपूर दररोज त्यांचे एकमेकांल फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Sep 26, 2023, 08:18 PM IST

जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण

Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते. 

Sep 14, 2023, 04:24 PM IST