'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल
Aamir khan daughter Ira Khan Wedding : इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
Jan 4, 2024, 07:53 PM IST'इतकंच प्रेम होतं तर घटस्फोट का घेतला?' आमिरनं लेकीच्या लग्नात सर्वांसमोर किरण रावला किस केल्याने नवा वाद
Ira Khan Nupur shikhare Wedding Video : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या मुलीचा म्हणजेच आयरा खानचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
Jan 4, 2024, 11:10 AM IST
आमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल मिडियावर या दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 3, 2024, 05:49 PM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM ISTआमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर
Aamir Khan Daughter Wedding: सध्या इरा आणि नुपूर दोघांच्याही घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे.
Jan 2, 2024, 05:07 PM ISTलेकीच्या लग्नासानिमित्त अमिर खानने बदलला लूक..!
लाडक्या लेकीच्या लग्नानिमित्त अमीर खानचा नवीन लूक चर्चेचा विषय ठरला आहे.
Jan 2, 2024, 09:27 AM ISTEntertainment News: एक्स वाईफ, होणारा जावई व लेकीसह आमिर खान झाला स्पॉट
Aamir Khan Ira Khan Rina Dutta Nupur Shikhare at an Event: आमिर खान, रीना दत्ता, नुपूर शिखरे आणि आयरा खान यावेळी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र उपस्थित होते. सध्या त्यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यावेळी आयराचा सिंपल लुकही चर्चेत होता.
Dec 10, 2023, 01:54 PM ISTकुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका
Actors Stuck in Chennai Floods 2023: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे चेन्नईत आलेल्या पुराची. यावेळी या पुरात अभिनेता आमिर खान अडकला होता. त्याचसोबत काही दाक्षिणात्त्य स्टार्सही अडकले आहेत.
Dec 6, 2023, 08:11 PM ISTचक्रीवादळात अडकला आमिर खान, आता बचाव मोहिमेचे फोटो होत आहेत Viral
Aamir Khan and Vishnu Vishals Rescue : चक्रीवादळात अडकलेल्या आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेता विष्णु विशाल या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.
Dec 5, 2023, 07:21 PM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM ISTआमिर खानचा मुलगा जुनैद खान बनणार ट्रान्सवुमन; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
फिल्म इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. सध्या आमिरचा मुलगा जुनैद त्याच्या पदार्पणामुळे चर्चेत आला आहे.
Nov 8, 2023, 04:49 PM ISTआमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात! नुपूर- आयरा कसे तयार होतायत पाहिलं?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. त्याची लेक आयरा खान ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियावर लागोपाठ त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा आयरानं याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या कार्यक्रमातील फोटो सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
Nov 7, 2023, 01:02 PM ISTसनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...
What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...
Nov 2, 2023, 03:03 PM ISTVIDEO : प्रसिद्धीपासून दूर 'या' विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आमिर खानचा भाचा
इम्रान खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य याआधी चर्चेत राहिलं आहे.
Oct 31, 2023, 06:10 PM ISTलेकीच्या Lip Kiss सीनच्या वेळी 3 दिवस सेटवरच बसली होती करिश्माची आई
'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील किसींग सीन आजही सर्वात रोमँटिक सीनमध्ये गणला जातो. हा सीन शूट करणं करिश्मा कपूर आणि आमिर खानसाठी सोपं नव्हतं. या सीनच्या शूटिंगदरम्यान 47 रिटेक करण्यात आले होते.
Oct 24, 2023, 06:28 PM IST