सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले 'ते तिघेही...'
"अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे", असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे.
Apr 5, 2024, 03:37 PM ISTभारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते
आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...
Mar 27, 2024, 06:52 PM IST'पूर्ण दारुची बॉटल संपवायचो...' नशा करण्यावर हे काय बोलला होता आमिर खान
अभिनेता आमिर खान आज 14 मार्चला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता त्याच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी सिनेमा ‘सितारे जमीन पर’ मुळे चर्चेत आहेत.
Mar 14, 2024, 03:32 PM IST'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर
Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...
Mar 10, 2024, 04:42 PM ISTअंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने किती मानधन घेतलं?
Anant Ambani's pre-wedding: अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील खान मंडळींच्या परफॉमन्सने लक्ष वेधून घेतलं आहे.
Mar 7, 2024, 02:28 PM IST
पाणी फाऊंडेशनबाबत आमिर खानने घेतला मोठा निर्णय; वाचा
'पाणी फाऊंडेशन' ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था असून, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ निवारण आणि पाणलोट व्यवस्थापन विषयक कामांत या संस्थेने आपला ठसा उमटवला आहे.
Mar 5, 2024, 02:42 PM IST'माझ्यात काय कमी होती...' घटस्फोटानंतर आमिर खानचा किरण रावबाबात मोठा खुलासा
आमिर आणि किरण राव हे बॉलिवूडचं लाडकं कपल होतं. मात्र यादोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले. पहिल्यांदा त्याच्या घटस्फोटावर आमिर व्यक्त झाला आहे.
Feb 25, 2024, 03:39 PM IST'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक
सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात आमिर खान अभिनेत्री सुहानी भटनागरच्या फोटोबरोबर उभा असलेला दिसतोय. याशिवाय सुहानीचे वडिल पुनीत आणि आई पूजा भटनागरही दिसत आहेत.
Feb 23, 2024, 04:54 PM IST'3 इडियट्स' मधला मिलीमीटर आता काय करतो, पाहा कसा दिसतो?
Entertainment : '3 इडियट्स' या चित्रपटातील मिलीमीटरची भूमिका साकारणारा कलाकार तुम्हाला आठवतोय. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 14 वर्ष झाली आहे. या दरम्यान मिलीमीटरचा आता सेंटीमीटर बनला असून त्याला ओळखणंही कठिण आहे.
Feb 19, 2024, 08:28 PM IST'दंगल गर्ल'च्या निधनानंतर आमिर खानचा फोन आला नाही? कारण... सुहानी भटनागरच्या आईचा खुलासा
Suhani Bhatnagar Death : दंगल गर्ल फेन अभिनेत्री सुहानी भटनागरचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटो मायोसाइटिस नावाचा आजार झाला होता. अनेक रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. पण तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. अखेर कमी वयात तीने जगाचा निरोप घेतला.
Feb 19, 2024, 07:53 PM ISTआधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण
Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
Feb 17, 2024, 06:55 PM IST
Suhani Bhatnagar Death : 'तू नेहमी आमच्या हृदयात..', दंगल फ्रेम 'सुहानी भटनागर'च्या मृत्यूनंतर आमिर खान भावूक!
Suhani Bhatnagar Death News : फक्त 19 व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने आमिर खानला (Aamir Khan) देखील धक्का बसलाय.
Feb 17, 2024, 06:19 PM IST'आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण...', किरण राव स्पष्टच बोलली
आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले.
Feb 16, 2024, 08:14 PM ISTPHOTO : शाहरुखसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्याला नंतर कोणी पाहिलंच नाही; अचानक तो ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आणि अनेकांनाच बसला धक्का
Entertainment : शाहरुख आणि या चिमुकल्याने अभिनय क्षेत्रात एकाच मालिकेतून सुरुवात केली. अगदी चित्रपटातही त्याला काम मिळालं पण नंतर कोणी पाहिलंच नाही त्याला....
Feb 15, 2024, 10:23 AM ISTवय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर 'अशी' शोधली सिनेमाची हिरोईन
Nitanshi Goyal: उत्तर प्रदेशच्या नॉएडामध्ये राहणारी नितांशी गोयल आमिर खानसोबत आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात करत आहे.
Feb 13, 2024, 08:15 PM IST