aamir khan

मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. 

Nov 24, 2015, 06:33 PM IST

आमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका

देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत. 

Nov 24, 2015, 04:05 PM IST

आमीरवर नेते-अभिनेत्यांचा हल्लाबोल

अभिनेता आमीर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर देशात पुन्हा एकदा वादविवादाला सुरूवात झाली आहे. भाजप नेत्यांनी आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीर खानच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, जर भारतात राहण्यात आमीर यांना भीती वाटत असेल, तर त्यांना ज्या ठिकाणी शांती वाटत असेल त्यांनी ठिकाणी त्यांनी रहावं.

Nov 24, 2015, 04:04 PM IST

आमिरची पत्नी तालिबानात राहणार आहे का?, भाजपचे नेते साक्षी भडकलेत

अभिनेता आमिर खानने वादग्रस्त विधान केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे नेते आणि खासदार साक्षी महाराज हे आमिर खानवर भडकलेत. त्यांनी म्हटलेय आमिरची पत्नी किरण रावला तालिबानमध्ये राहायचे आहे का?

Nov 24, 2015, 03:47 PM IST

आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया

आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया

Nov 24, 2015, 01:23 PM IST

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल 

Nov 24, 2015, 01:22 PM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

Nov 24, 2015, 11:40 AM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय. 

Nov 24, 2015, 11:01 AM IST

देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला

 सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले. 

Nov 23, 2015, 09:30 PM IST

व्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय. 

Oct 29, 2015, 09:13 AM IST