सलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?
सलमान खान आणि आमीरख खानच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. आमीर-सलमानच्या मैत्रीत फूट पडली की, काय अशा घटना घडल्या आहेत.
Oct 5, 2015, 02:27 PM ISTतीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला
अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.
Oct 1, 2015, 05:46 PM ISTसनी लिऑनला जाड आमिर खानही वाटतो 'हॉट'
बॉलीवुडची 'बेबी डॉल' सनी लिऑनला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान कसा असला तरी 'हॉट' दिसतो, त्याने वजन वाढवले असेल किंवा तो फीट असेल. आमीरने आपल्या आगामी चित्रपट 'दंगल'साठी वजन वाढविले आहे.
Sep 25, 2015, 12:54 PM IST'दंगल'साठी आमीरने चोरली मराठी चित्रपटाची थीम?
मिस्टर परफेक्ट आमीर खानचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. आमीर खान हा काहीतरी वेगळा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. मात्र आमीर खानने 'दंगल'च्या पोस्टरसाठी, मराठी सिनेमा 'ख्वाडा'ची थीम चोरली की काय? असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल.
Sep 21, 2015, 06:24 PM IST'दंगल' सिनेमातील आमीर खानचा 'फर्स्ट लूक'
आमीर खानच्या दंगल सिनेमातील फर्स्ट लूक सर्वांसमोर आला आहे. आमीर खान सिनेमात नवा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. दंगलच्या या नव्या पोस्टरवर आज से दंगल शुरू असं लिहलं आहे.
Sep 21, 2015, 05:40 PM ISTआम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...
बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात.
Aug 25, 2015, 07:20 PM ISTमुंबई हस्तमैथून प्रकरण : ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव
मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे.
Aug 19, 2015, 02:21 PM IST'बजरंगी भाईजान'चे वादळ, ६०० कोटी कमावले, आमीरचे रेकॉर्ड तोडणार का?
सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडत ६०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Aug 18, 2015, 07:57 PM ISTकमाईचा रेकॉर्डब्रेक 'बजरंगी भाईजान' सिनेमाचं सत्य अखेर उघड...
ईदचा मुहूर्त साधून प्रदर्शित झालेल्या आणि रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'बजरंगी भाईजान'बद्दल आता एक नवीन खुलासा झालाय... महत्त्वाचं म्हणजे, हा खुलासा दुसरा - तिसरा कुणी केला नसून या सिनेमाचा अभिनेता सलमान खान यानंच हा भांडाफोड केलाय.
Aug 13, 2015, 04:22 PM ISTआमीर खान नेमकं कुणाला शोधतोय?
मिस्टर परफेक्ट अभिनेता आमीर खानच्या, आमीर खान प्रोडक्शनसाठी नवा चेहरा हवा आहे, त्यासाठी त्याने ट्विटरद्वारे आवाहन केलं आहे.
Jul 8, 2015, 01:44 PM ISTभेटा रिअल लाईफमधल्या 'गझनी'ला!
तुम्हा आमीर खानचा गझनी पाहिला असेल. ज्यात आमीर खान अर्थातच 'गझनी'ची स्मरणशक्ती केवळ ५ मिनिटांत गायब होते. हे फिल्ममध्ये बघायला ठिक आहे... पण, हेच जर खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलं तर... होय, एका मुलीच्या रिअल आयुष्यातही असंच घडतंय.
Jun 26, 2015, 11:01 AM ISTआमिर, अनुष्कानं सेलिब्रेट केलं 'पीके'चं सक्सेस
Jun 11, 2015, 07:41 PM IST... नाहीतर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, सलमानचा त्याच्या फॅन्सना इशारा
बॉलिवूडमध्ये तीन खान पैकी अव्वल कोण हा वाद नेहमीच सुरू असतो. यावर आता 'दबंग' सलमान खान चांगलाच चिडलाय.
Jun 10, 2015, 04:04 PM ISTखान त्रिमूर्ती: सलमान, आमिर, शाहरूख खान चित्रपटात एकत्र?
खान त्रिमूर्ती एकत्र दिसणार... हो एका प्रसिद्ध निर्मात्यामुळं हे शक्य होणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानला एकाच फिल्ममध्ये एकत्र आणण्याचं प्लानिंग करतोय.
Jun 1, 2015, 11:33 AM ISTआमीर मराठीतून समजावणार पाणीबचतीचं महत्व
दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी मदत तोकडी पडत आहे. यामुळेच लोकसहभागातून पाणीबचतीचं महत्त्व जनतेला समजून सांगण्याचं काम, आता अभिनेता आमीर खान करणार आहे. तेही मराठी भाषेतून...
May 31, 2015, 11:22 PM IST