abhishek bachchan

जया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनला कोणत्याही वेगळ्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्या जेव्हा पण कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकी वर्ष झाली पण जया बच्चन यांच्या आईच्या बाजूच्या लोकांविषयी कोणालाही काही माहित नाही आहे. आज त्याविषयीच जाणून घेऊया. 

Apr 26, 2024, 06:50 PM IST

उगाच नको त्या चर्चा! ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं लग्नाच्या वाढदिसानिमित्तानं शेअर केला खास फोटो

Aishwara Rai and Abhishek Bachchan Anniversary : ऐश्वर्या आणि अभिषेकनं लग्नाच्या 17 व्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला खास फोटो

Apr 21, 2024, 11:35 AM IST

'ज्या पुरुषांच्या छातीवर...', जया बच्चन यांनी लेकीला दिलेला सल्ला, अभिषेक बच्चनने केला खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची आई जया बच्चन यांनी दिलेल्या एका सल्ल्याबद्दल बोलत आहे. 

Apr 12, 2024, 06:22 PM IST

अमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा

Aaradhya Bachchan will Move to America : आराध्या बच्चन लवकरच होणार अमेरिकेत शिफ्ट! मीडिया रिपोर्ट्समध्ये केला दावा

Mar 28, 2024, 05:54 PM IST

बिग बींची होळी, बच्चन कुटुंबानं अशी साजरी केली धुळवड

बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच हटके असते कोणत्या काळी त्यांची होळी ही बॉलिवूडमधील गाजलेल्या होळींपैकी एक होती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबतच होळी साजरी करतात. चला तर पाहुया यंदाच्या वर्षी त्यांनी होळी कशी साजरी केली...

Mar 25, 2024, 07:17 PM IST

अभिषेक बच्चन निवडणुकीच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता

जर अभिषेक बच्चनला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले तर मात्र व्हीडी शर्मा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. 

Mar 23, 2024, 08:29 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त? 

Feb 5, 2024, 07:05 PM IST

सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत

Feb 5, 2024, 12:56 PM IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी

अभिषेकला विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत प्रेम झालं. त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे गेली? त्यानंतर त्यांच्या लग्नात कशाप्रकारची अडचण आली? जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 11:13 AM IST

कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी

This Boy did not had money to buy clothes, married to Miss World : कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज इतक्या कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

Feb 5, 2024, 10:44 AM IST

PHOTO : वडील सुपरस्टार असूनही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट? वयाच्या 9 व्या वर्षीपासून गंभीर आजाराला झुंजत देतोय 'हा' अभिनेता

Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल. 

Feb 5, 2024, 12:05 AM IST

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter :  जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये हा मोठा खुलासा केला आहे. 

Feb 2, 2024, 11:15 AM IST

लग्नानंतर रोमान्स संपतो! हे काय बोलल्या जया बच्चन? लोकांनी ऐश्वर्या अभिषेकशी जोडला संबंध

Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या एका विधानमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. लग्नानंतर रोमान्स संपतो असं विधान त्यांनी केलंय. 

Jan 30, 2024, 12:27 PM IST

'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट

Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 26, 2024, 12:27 PM IST