आलिशान गाड्या, 5 BHK बंगला..! 'बिग बुल' अभिषेक बच्चन किती श्रीमंत?
Abhishek Bachchan Net Worth : बॉलिवूडचा बिग बुल मानल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चनची नेटवर्थ किती आहे? तुम्हाला माहितीये का?
Jul 25, 2024, 08:15 PM ISTऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम? मोठी अपडेट समोर
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन अंबानी कुटुंबियांच्या लग्नात एकत्र न दिसल्याने घटस्फोटाच्या बातम्यांना वेग आला होता. मात्र सध्या या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jul 25, 2024, 06:58 PM ISTDivorce ची पोस्ट लाइक केल्यानंतर अभिषेक बच्चननं शेअर केली पहिली पोस्ट! म्हणाला, 'ऑल द बेस्ट...'
Abhishek Bachchan Shared First Post After Liking Divorce Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर शेअर केली पहिली पोस्ट म्हणाला...
Jul 25, 2024, 02:37 PM ISTGrey Divorce चर्चेत येण्यामागचं कारण काय? एवढा मोठा निर्णय घेण्यामागचे कारण काय?
काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियाशी संबंधित पोस्ट लाइक केली आहे. यानंतर ग्रे डिवोर्स चर्चेचा विषय ठरला. यानंतर ग्रे डिवोर्स म्हणजे काय? याबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड देखील सुरु झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यातील नातं आलबेल नसल्याच सांगण्यात येत आहे.
Jul 24, 2024, 04:54 PM IST'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट
Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा
Jul 24, 2024, 03:09 PM IST'आयुष्य कधीच...', अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्ट
Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची ती पोस्ट लाइक केल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टची सर्वत्र चर्चा
Jul 19, 2024, 12:27 PM IST'तिला माझ्या परवानगीची गरज नाही...', ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट व्हायरल
Abhishek Bachchan Post About Aishwaryra Rai : अभिषेक बच्चनची ऐश्वर्या रायविषयीची ती पोस्ट चर्चेत...
Jul 19, 2024, 11:27 AM IST'जेव्हा प्रेमातला सहजपणा संपतो...' Divorce च्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया; घटस्फोटाच्या चर्चांना उधाण!
Abhishek Bachchan Liked Divorce Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या त्या पोस्टला लाईक केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या आणि ऐश्वर्याच्या विभक्त होण्याची चर्चा
Jul 18, 2024, 11:50 AM ISTशाहरुख-सुहानाच्या चित्रपटात अभिषकची एन्ट्री? अभिषेक बच्चन यांची पोस्ट व्हायरल
शाहरुख आणि सुहाना खानच्या 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सध्या प्रेक्षक या बातमीची पुष्टी होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनचे वडील अभिषेक बच्चन यांच्या एका पोस्टने सोशल मीडिया सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Jul 17, 2024, 12:38 PM ISTVideo : आधी काशी विश्वनाथ, आता अनंत-राधिकाचं लग्न; ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण
Bachchan Family In Anant Radhika Wedding : पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. या दोघांचं घटस्फोट होणार हे निश्चित दिसतंय, असं सोशल मीडियावर चर्चा होतेय.
Jul 13, 2024, 11:16 AM ISTऐश्वर्या आणि आराध्याशिवाय काशी विश्वनाथ दर्शनाला पोहोचली बच्चन फॅमिली!
Abhishek Bachchan Visits Kashi Vishwanath Temple In Varanasi : अभिषेक बच्चननं ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन...
Jul 12, 2024, 01:43 PM ISTअभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत
Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे.
Jun 26, 2024, 03:45 PM ISTअभिषेक बच्चननं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घेतले 6 आलिशान फ्लॅट; किंमत पाहून चक्रावून जाल...
Abhishek Bachchan: दक्षिण मुंबई नव्हे, शहरातील 'य़ा' मोक्याच्या ठिकाणी अभिषेक बच्चननं खरेदी केले 6 आलिशान फ्लॅट. यासाठी त्यानं किती रुपये मोजले माहितीय?
Jun 19, 2024, 10:40 AM IST
'घरी बसल्यावर कमाई कशी होणार?'; अभिषेक बच्चनच्या प्रश्नाला ऐश्वर्याने दिलं होतं 'हे' उत्तर, हे बघ...'
Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिषेक बच्चनने आपल्या एका जुन्या मुलाखतीत कोविडदरम्यान आपल्या मनात नेमकं काय सुरु होतं याचा खुलासा केला होता. कोविड झाल्यानंतर अभिषेक बच्चन जवळपास एक महिना रुग्णालयात होता. घऱी आल्यानंतर तो पत्नी ऐश्वर्याला असं काही बोलला होता ज्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्याला मोठी शिकवण मिळाली.
Jun 11, 2024, 06:46 PM IST
आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात
Aaradhya's look in Aishwarya's Mother Birthday Celebration : ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसात आराध्याचा नवा लूक... तर अभिषेकची अनुपस्थिती...
May 24, 2024, 01:39 PM IST