चित्रपटांमध्ये सक्रिय नसूनही ऐश्वर्या राय बच्चन कशी करते कोट्यवधींची कमाई?
Aishwarya Rai Bachchan Birthday : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 50 वा वाढदिवस... ऐश्वर्याच्या सौंदर्याचाच नाही तर संपत्तीचाही प्रत्येकाला हेवा वाटेल. फार सिनेमे न करताही कोट्यावधींची कमाई करते ऐश्वर्या राय.
Nov 1, 2023, 12:22 PM ISTAishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…
Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo
Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो.
Nov 1, 2023, 11:16 AM ISTसलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?
Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?
Oct 31, 2023, 06:38 PM ISTअभिषेक बच्चन, करिश्मा कपूरचं लग्न तुटण्यास जया बच्चन कारणीभूत?
Karishma Kapoor Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील अनेक नाती ही जोडली आणि मग तुटली देखील. या सगळ्या जिंवत प्रेक्षक हे साक्षीदार आहेत. त्यामुळे प्रश्न हाच उतरतो की हे असं का झालं? आता करिश्मा आणि अभिषेकचंही असं काय झालं की त्यांचं नातं असं का तुटलं?
Oct 14, 2023, 03:47 PM IST'मी त्यां दोघांच्यामध्ये कबाब में हड्डी होतो'; सोनाली बेंद्रेसंदर्भात अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा
Sonali Bendre Love Story Abhishek Bachchan : सोनाली बेंद्रेच्या लव्ह स्टोरीमध्ये आहे अभिषेक बच्चनला महत्त्वाचे स्थान. अभिषेकनं केला होता खुलासा..
Oct 14, 2023, 01:59 PM ISTना Rekha, ना जया, 'या' मराठमोळी तरुणीच्या प्रेमात होते Amitabh Bachchan
Entertainment News : रेखा की जया कोणती अभिनेत्री अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होती? असा प्रश्न चाहत्यांना कायम पडतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ना Rekha, ना जया. बीग बी एका महाराष्ट्रीय तरुणीच्या प्रेमात होते.
Oct 10, 2023, 06:27 PM ISTऐश्वर्या समोरच अभिषेकचं सलमानबद्दल मोठं विधान; अशी होती पत्नीची प्रतिक्रीया
चित्रपट निर्माता करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र सहभागी झाले होते.
Oct 2, 2023, 07:06 PM ISTचित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फ्लॉप चित्रपट देतात. तरी देखील ते इतकी लॅविश लाईफ स्टाईल जगतात की तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्याकडे इतके पैसे येतात कसे? चला तर जाणून घेऊया हे कलाकार कसे पैसे कमावतात?
Sep 14, 2023, 06:55 PM IST...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून
Amitabha - Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन यांच्यासमोरून सेटवरून हाकलवून लावण्यात आले होते. अभिषेकनंच सांगितला तो किस्सा
Sep 9, 2023, 12:04 PM IST'ती तेव्हा माझी सून नव्हती'; ऐश्वर्याबद्दल अचानक हे काय म्हणाले बिग बी?
Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan: सध्या अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चीच चर्चा आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपली या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याची आठवण सांगितली आहे.
Aug 25, 2023, 01:28 PM ISTBollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
Aug 24, 2023, 12:16 PM ISTGhoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का?
Yuvraj Singh Helped Saiyami Kher: सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती.
Aug 19, 2023, 06:17 PM ISTबीग बी मिसळ खातात? अभिषेक बच्चनचं म्हणाला, 'नाही कारण...'
Chala Hawa Yeu Dya Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा Ghoomer हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अभिषेकच्या एका व्हिडीओची. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्यानं यावेळी हजेरी लावली होती.
Aug 19, 2023, 04:29 PM IST'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video
Virender Sehwag Video on Ghoomer movie: . क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता, असं सेहवाग म्हणतो. त्यावेळी...
Aug 19, 2023, 04:21 PM IST