अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 12:18 PM IST‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'खरं सांगू तर मला...'
Agastya Nanda On The Archies : "मला तेव्हा काय होतंय, काय करावं, काहीच कळत नव्हतं. काहींना हा चित्रपट खूप वाईट वाटला तर काहींना तो आवडला", असे अगस्त्य नंदा म्हणाला.
Jan 13, 2024, 06:47 PM IST'मला ऐश्वर्याच्या एकाच गोष्टीचा राग येतो, ती..'; श्वेता बच्चन वहिनीबद्दल स्पष्टच बोलली
Shweta Bachchan Hates About Aishwarya Rai Bachchan: एका जाहीर मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चनने तिची वहिनी असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनबद्दल हे विधान केलं होतं.
Jan 1, 2024, 04:51 PM IST'Ex चा एक्स मित्र'; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
Abhishek Bachchan- Salman Khan : अभिषेक बच्चननं सलमान खानला मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट
Dec 22, 2023, 12:31 PM ISTघटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल
Abhishek_Aishwarya Wedding Pic Viral : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी रेकॉर्डब्रेक ठरलं. जवान, पठाण, टायगर3 आणि आता वर्षअखेरीत प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेककमाई केली. पण त्याचबरोबर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची. मालमत्तेच्या वादातून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्या केवळ अफवा ठरल्या.
Dec 18, 2023, 01:54 PM ISTVIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स
Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा.
Dec 16, 2023, 05:34 PM ISTVIDEO : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, पण...
Bachchan family together over separation rumours : लेक आराध्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय... मात्र, एका गोष्टीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष..
Dec 16, 2023, 11:26 AM IST'अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि...'; ऐश्वर्याच्या लेकीचा शाळेतील व्हिडीओ पाहून नेटकरी सुसाट
Aaradhya Bachchan Video: आराध्या बच्चनच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर मात्र, तिच्या कपाळाची चर्चा
Dec 16, 2023, 10:33 AM ISTऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात 'Do The Done...'
Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबात काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. द आर्चिजच्या प्रीमियरमपासून या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यात मेगास्टार आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालंय.
Dec 10, 2023, 08:18 PM ISTऐश्वर्या - अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये ननंद श्वेताचा खुलासा, 'ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर...'
Aishwarya Rai - Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब बच्चन घराण्यात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Dec 5, 2023, 05:29 PM ISTअभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा
Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce : अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरु झाली घटस्फोटाची चर्चा
Dec 3, 2023, 05:24 PM IST'माझा मृत्यू होईल तेव्हा...'; मुलीला 50 कोटींचा बंगला दिल्यानंतर अमिताभ यांचे जुने ट्वीट व्हायरल
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन हिला त्यांचा कोट्यावधींचा बंगला भेट दिला आहे. अमिताभ त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच बंगल्यात राहत होते.
Nov 25, 2023, 10:50 AM ISTऐश्वर्याशी नव्हे, 'या' 20 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत अभिषेकला करायचं होतं लग्न; तीन दशकांपूर्वीच केलेलं प्रपोज
Abhishek - Aishwarya Bachchan : अभिषेक बच्चनला ऐश्वर्या नाही तर वयानं 20 वर्षे मोठ्या असणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला लग्नासाठी केलं होतं प्रपोज. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या...
Nov 20, 2023, 01:54 PM ISTVIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Nov 7, 2023, 03:22 PM IST'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला
Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे.
Nov 2, 2023, 05:54 PM IST