abhishek bachchan

KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...

Amitabh Bachchan Sharabi : अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन 'घूमर' या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होत्या. 

Aug 19, 2023, 01:49 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

Salman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?

Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का? 

Aug 17, 2023, 06:43 PM IST

मेकअप करून शाळेत जाते आराध्या? ऐश्वर्याच्या लेकीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaradhya Bachchan Makeup Look Troll :  आराध्या बच्चनचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या काहींनी आराध्याची स्तुती केली तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 14, 2023, 02:49 PM IST

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे. 

Aug 12, 2023, 05:36 PM IST

सौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं 'घूमर'च्या ट्रेलरचं कौतुक!

Ghoomer Trailer : 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्यात अनेक क्रिकेटर्सनं देखील त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Aug 7, 2023, 11:55 AM IST

'मी फार गांभीर्याने घेत नाही,' Ghoomer चा ट्रेलर पाहून सेहवाग स्पष्टच बोलला; अभिषेक म्हणाला 'तुला फार..'

Abhishek Bachchan to Sehwag: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैय्यामी अखेर (Saiyami Kher) यांची प्रमुख भूमिका असणारा 'घुमर' (Ghoomer) चित्रपट 18 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून सेहवागने (Virender Sehwag) एक कमेंट केली आहे, ज्यावर अभिषेक बच्चनने उत्तर दिलं. 

 

Aug 5, 2023, 05:28 PM IST

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घूमर' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

 'घूमर'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. 'घूमर' हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी  'चीनी कम', 'पा', आणि 'पॅड मॅन' सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Aug 4, 2023, 01:08 PM IST

Abhishek Bachchan राजकारणात करणार प्रवेश? 10 वर्षांपूर्वीच दिलं होतं उत्तर

Abhishek Bachchan Entry in Politics : अभिषेक बच्चन राजकारण पदार्पण करणार अशी चर्चा सुरु असताना तो 10 वर्षांपूर्वी काय म्हणाला होता याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. 

Jul 16, 2023, 11:19 AM IST

Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

Jul 15, 2023, 05:45 PM IST

'वडिलांचं नाव खराब करू नकोस', म्हणतं चाहतीनं लगावली होती Abhishek Bachchan च्या कानशिलात

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महिला चाहतीनं असं कृत्य का केलं हे सांगत अभिषेकनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.

Jul 9, 2023, 05:28 PM IST

Entertainment : ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड झाली, त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता, Photo होतोय व्हायरल

अभिनेत्री आणि विश्वसुंदीर ऐश्वर्या रॉय (Aishwarya Roy) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 

May 27, 2023, 03:20 PM IST

टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता. 

May 5, 2023, 09:03 PM IST

Fact Check : अभिषेक - ऐश्वर्याचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरनं केलेला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न?

Abhishek Bachchan and Model Janhvi Kapoor : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या लग्नाची आजही चर्चा रंगते. त्यांच्या शाही लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्यानं नवरी म्हणून केलेला लूक आजही सगळ्यांत्या लक्षात आहेत. फक्त त्यांचं लग्न नाही तर आजही ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. 

May 5, 2023, 03:36 PM IST

लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Esha Deol Bikini Scene : ईशा देओलनं 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. त्यावेळी तिच्या आईला विचारताना तिला कसं वाटलं होतं आणि यासाठी तयार होण्यासाठी ईशानं तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतसल्याचे  ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 01:44 PM IST