ऐश्वर्या रायने नाकारली होती अभिषेक बच्चनच्या 'या' चित्रपटाची ऑफर, कारण होत खूपच धक्कादायक
ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट नाकारले आहेत. तिने शाहरुख खान आणि अभिषेक बच्चनसोबत चित्रपट करण्यासही नकार दिला होता.
Sep 29, 2024, 06:55 PM ISTअभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते
सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत.
Sep 26, 2024, 12:33 PM ISTरॅम्पवर झालेल्या 'या' चुकीमुळे इंचभरही हलला नाही ऐश्वर्याचा कॉन्फिडन्स, लोकं म्हणतात,'ब्युटी विथ ब्रेन'
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. या दरम्यान तिने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. पण तेव्हाच तिच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाने सगळेच स्तब्ध झाले. पण अभिनेत्री ऐश्वर्याचा आत्मविश्वास कसूभरही कमी झाला नाही.
Sep 26, 2024, 09:05 AM IST'या' अभिनेत्रीचे पदार्पण ठरले सुपर फ्लॉप, आता नवऱ्यापेक्षा चारपट आहे श्रीमंत, तुम्ही ओळखलं का?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिचे पदार्पण फ्लॉप ठरले. पण, नंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे.
Sep 24, 2024, 02:24 PM IST
'पोज देताना मुलीबरोबर कसं..'; ऐश्वर्यासोबतच्या पहिल्याच फोटोशूटमध्ये अभिषेकची गोची! फोटोग्राफरचा खुलासा
Abhishek Bachchan Awkward Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. याच दरम्यान आता एक मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा असून यामध्ये या दोघांनी एकत्र पहिलं फोटोशूट केलेलं तेव्हा अभिषेकबरोबर काय घडलं होतं याबद्दलचा तपशील नमूद करण्यात आला आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...
Sep 23, 2024, 04:09 PM ISTबच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
Sep 23, 2024, 02:42 PM ISTFinally घटस्फोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai Bachchan Viral Video: खुप दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्पोट होणार असल्याची चर्चा आहे. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ऐश्वर्या या अफवांबद्दल बोलताना दिसत आहे.
Sep 23, 2024, 02:23 PM ISTपुन्हा एकदा प्रदर्शित होतोय ऐश्वर्या रायचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट, चाहते म्हणाले, पुन्हा एकदा...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचा एक हिट चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Sep 22, 2024, 06:17 PM ISTअभिषेक बच्चनच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज, नाव आणि कुठे पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या
अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्हाला Amazon Prime Video वर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
Sep 21, 2024, 07:57 PM IST
Video : ...आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं; रेड कार्पेटवर मायलेकीचीच हवा
Video : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी, आराध्या बच्चम ही मालयेकीची जोडी जेव्हाजेव्हा माध्यमांसमोर येते तेव्हातेव्हा त्यांची भलतीच चर्चा होते.
Sep 16, 2024, 12:24 PM IST
Bachchan Property: 1600 कोटी... ना जया, ना ऐश्वर्या, 'या' महिलेचं नाव घेत अमिताभ म्हणाले, 'मी मरेन तेव्हा..'
Amitabh Bachchan Says If I Die: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. हे विधान चर्चेत असण्यामागील कारण आहे नुकतीच समोर आलेली बच्चन कुटुंबुंबियांच्या संपत्तीची आकडेवारी. आमिताभ यांनी आपल्या मरणाचा उल्लेख करत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Sep 8, 2024, 01:20 PM ISTकॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!
Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Sep 2, 2024, 04:31 PM ISTअभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये दुबईतील 'तो' VIDEO VIRAL
Abhishek Bachchan- Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा दुबईतील तो व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 2, 2024, 12:30 PM ISTऐश्वर्या रायचं डबल डेटींग? निकटवर्तीय म्हणाला, 'ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सलमानच्या...'
Aishwarya Rai Double Dating: सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील कथित वाद चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच एकेकाळी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबोरॉयला एकाच वेळी डेट करत असल्याची शंका सलमानच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या व्यक्तीने जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 08:42 AM IST'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...
Sep 1, 2024, 10:06 AM IST