IPL 2026 : आयपीएल 2026 च्या सिझनचा आता शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. आतापर्यत 50 सामने झाले या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक अर्धशतके झळकावली आहेत यासंदर्भात वाचा.
Himshikha Tripathi who pulled hand of abhishek sharma : काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान हॉटेलवर जात असताना गर्दीतून एका तरुणीने स्टार क्रिकेटर अभिषेक शर्माचा हात जोरात ओढला आणि त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या तरुणीचं नाव हिमशिखा त्रिपाठी असं होतं, तिने आता या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगितलं आहे.
Yuvraj Singh Praised Abhishek Sharma :अभिषेक शर्माने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 68 बॉलमध्ये 135 धावांची नाबाद खेळी केली. अभिषेकच्या या तुफान खेळीनंतर त्याचा गुरु युवराज सिंह याने त्याचं कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
Abhishek Sharma Celebration :सनरायजर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने तुफानी शतक ठोकलं. तो 135 धावा करून नाबाद राहिला. यावेळी शतक ठोकल्यावर अभिषेकने ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Abhishek Sharma Century : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ चा ३१ सामना पार पडला. या सामन्यात अभिषेक शर्माने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने फक्त ४७ बॉलमध्ये १३५ धावांची कामगिरी केली. त्याच्या ६८ बॉलच्या नाबाद खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि तेवढेच षटकार सुद्धा मारले. त्याने जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या शतकासह अभिषेकने एक नाही तर तब्बल ८ रेकॉर्डस् नावावर केले.
Abhishek Sharma Smashed Records: दिल्लीविरोधातील सामन्यात अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीचा अनुभव दिला. त्याने 68 चेंडूत 135 धावा ठोकल्या.
विस्डेन अल्मॅनॅक 2026 मध्ये भारतीय सात खेळाडूंचा यादीमध्ये समावेश आहे. दीप्ती शर्माला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर, अभिषेक शर्माला वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 क्रिकेटर आणि मिचेल स्टार्कला वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आले.
IPL 2026 :गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने 48 धावा केल्या. मात्र यादरम्यान अभिषेक शर्माने केलेल्या एका चुकीमुळे त्याच्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई करत दंड ठोठावला आहे.
Abhishek Sharma Smashed 25 Runs: आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (Kkr Vs Srh Ipl 2026) सामन्यात अभिषेक शर्माने वरुण चक्रवर्तीच्या एकाच षटकात चौकार व षटकारांच्या जोरावर 25 धावा केल्या. या जबरदस्त कामगिरीची चर्चा सगळीकडेच आहे.
Abhishek Sharma wicket debate: गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. यावेळी वरुण चक्रवर्तीने अभिषेक शर्माचा झेल घेतला, ज्यामुळे वाद निर्माण झाला. सनरायझर्स हैदराबाद संघ तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर नाराज होता. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात....
IPL 2026 Ishan Kishan Abhishek Sharma: आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे.
Guard Shot a Bank Manager : कामाचे प्रेशर दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना कर्मचारी ताण-तणावात असल्याच्या घटना समोर येत आहेत. पंजाब ऍण्ड सिंध बँकेतील गार्डने मॅनेजरला गोळी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Abhishek Sharma: भारताचा आघाडीचा फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरोधातील अंतिम सामन्यात स्फोटक खेळी करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
Abhishek Sharma :भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंड विरुद्ध फायनल सामन्यात टीम इंडियासाठी 18 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. यासह त्याने एक विक्रम सुद्धा आपल्या नावे केला. मात्र सामन्यानंतर अभिषेकने सांगितलं की ज्या बॅटने तो फायनल खेळला ती बॅट त्याची नव्हती.
IND vs NZ T20 World Cup 2026 Final : टी 20 वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. फायनलमध्ये भारत न्यूझीलंडसोबत दोनहात करणार आहे. टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी कप्टन सूर्य प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Abhishek Sharma:इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात अभिषेक शर्मा फलंदाजीला आला तेव्हा संघाला त्याच्याकडून मोठ्या धावा अपेक्षित होत्या.
T20 World Cup 2026 Good News For Sanju Samson Ahead Of England vs India Semi Final: भारत आणि इंग्लंडदरम्यान होत असलेल्या सेमीफायनलआधीच संजू सॅमसनसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Ravi Shastri on dropping Abhishek Sharma: भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नसल्याने संघ चिंतेत आहे. यादरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
T20 World Cup 2026: सुपर 8 मधील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. रिंकू सिंहने संघाची साथ सोडली असून त्याच्या जागी कोण असणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. अशातच हर्षा भोगलेंनी एक नाव सुचवलं आहे.
Abhishek Sharma Video: अभिषेक शर्मा टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजिबातच चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. आता भारताच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी अभिषेक शर्माचा एक मेसेज देणारा व्हिडीओ ऑफिशल अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.