actor akshay kumar

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST

#BoycottMamaEarth : अभिनेत्री रिचा चढढा नंतर आता 'ही' कंपनी होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

#Boycott Mama Earth: रिचा चढढाच्या ट्विटचा वाद आणखीण पेटला, पण Mama Earth कंपनी का ट्रोल केले जातेय? 

Nov 25, 2022, 02:21 PM IST

Richa Chadha च्‍या गलवान ट्विटवर अक्षय कुमार भडकला, म्हणाला...

रिचा चढ्ढाच सैन्याबाबत अपमानजनक ट्विट, अक्षय कुमारने रिट्विट करत सुनावलं

Nov 24, 2022, 08:32 PM IST

अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित 'पृथ्वीराज'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज....ट्रेलर पाहून येईल 'या' सिनेमाची आठवण

क्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका तासातच जवळपास 25 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहिलाय.

May 9, 2022, 02:49 PM IST

अखेर ठरलं!!! अक्षयकुमारचा 'रामसेतू' या तारखेला होणार रिलीज..आश्चर्यचकित करणारी झलक

अक्षय कुमारने त्याच्या बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपटाची आणखी एक झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Apr 29, 2022, 09:26 AM IST

नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार?, या कारणामुळे खिलाडीची निवड

प्रत्येकजण सोशल मीडियावर नीरजचा विजय साजरा करत आहे. पण या दरम्यान अक्षय कुमारचे नाव देखील अचानक ट्रेंडींगला आले आहे. 

Aug 8, 2021, 03:45 PM IST
Spotlight Actor Akshay Kumar Celebrate Mothers Birthday In Style PT1M27S

स्पॉटलाईट | आईसाठी अक्षयचं खास बर्थडे गिफ्ट

स्पॉटलाईट | आईसाठी अक्षयचं खास बर्थडे गिफ्ट

Jan 23, 2020, 05:45 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत

हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला.  

Dec 29, 2015, 11:13 PM IST