AdaniEnterprises : अदानी ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप; 24 तासांत 489,99,30,00,000 कोटींचा चुराडा
अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर मार्केटमध्ये (Share Market) बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत.
Jan 25, 2023, 04:58 PM ISTमहिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल
cricket women premier league adani group owner ahmedabad team jay shah tweet wpl
Jan 25, 2023, 04:22 PM ISTPetrol-Diesel Price: पुन्हा महागला CNG,पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाणून घ्या
CNG Price Hike: सीएनजी (GNG) पुन्हा एकदा महाग झाला आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे, ते जाणून घ्या.
Jan 10, 2023, 08:32 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Dharavi Redevelopment Project | धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, कोण करणार धारावीचा कायापालट?
Mumbai News Adani Group Wins Dharavi Redevelopment Project
Nov 29, 2022, 08:50 PM ISTBig News: आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी ग्रुपच करणार
तीन बड्या कंपन्या होत्या धारावीच्या पुनर्विकासाच्या टेंडरच्या शर्यतीत होत्या. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. डीएलएफ ग्रुपने 2,025 कोटींची बोली लावली. नमन ग्रुप तांत्रिक बाबतीत अपात्र ठरल्यानं स्पर्धेतून बाद झाला. अखेर अदानी ग्रुपने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून कंत्राट मिळवले.
Nov 29, 2022, 06:46 PM ISTAmbani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल
Gautam Adani : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली.
Nov 18, 2022, 04:17 PM ISTइथे गौतम अदानी अब्जो रुपये कमवत असताना, तिथे त्यांचा भाऊ जगतोय 'असं' आयुष्य
गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर, तिथे भावाची अवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Sep 23, 2022, 12:29 PM ISTगौतम अदानी यांना 24 तासात मोठा झटका; गमावलं श्रीमंताच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान
गौतम अदानी यांच्यासाठी शुक्रवाराचा दिवस हा चढ-उताराचा होता
Sep 16, 2022, 09:33 PM ISTShare Market घसरला तरीही अदानीच्या या शेअर्सने लूटली मैफील; गुंतवणूकदार झाले मालामाल
अदानी ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदारांना चांगले रिर्टन दिले आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांची लॉटरी लागली आहे.
Sep 13, 2022, 03:42 PM ISTअदानींची नवी चाल, कोणाला भनकही लागू न देता 'या' बड्या मीडिया हाऊसच्या खरेदीची तयारी
अदानी ग्रुप (Adani Group) त्या बड्या मीडिया हाऊसमध्ये 29.18 टक्क्यांची भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
Aug 24, 2022, 09:51 AM ISTनवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती
New Mumbai Airport work in progess of 1,160 hectar Land
Jun 11, 2022, 05:00 PM ISTएअर इंडिया कॉलनीतील घरे खाली करण्यासाठी धमक्या, वादात शिवसेनेची उडी
Air India Colony Controversy : कलिन्यातल्या एअर इंडिया कॉलनीवरुन आता वाद पेटणार आहे. एअर इंडिया कॉलनी आता अदानी समूहाच्या ( Adani Group) ताब्यात गेली आहे.
Apr 19, 2022, 09:18 AM ISTश्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींचा दबदबा कायम, मुकेश अंबानीलाही टाकलं मागे
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपती दीर्घकाळापासून चढाओढ करत आहे.
Apr 6, 2022, 09:16 PM ISTमुकेश अंबानींना टाकलं मागे, गौतम अदानी सर्वात श्रीमंत भारतीय, पाहा अदानींची संपत्ती किती?
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही अदानी मुकेश अंबानींच्या एक पाऊल पुढे
Jan 25, 2022, 08:35 PM IST