aditya seal movies

मंडपात येणाऱ्या 'या' सेलिब्रिटी वधूला अश्रू अनावर; Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सेलिब्रिटी वधू लग्नासाठी मंडपात एंट्री मारताना दिसत आहे

Nov 23, 2021, 02:28 PM IST

पाहा 'ही' जोडी आहे तरी कोण, ज्यांच्या लग्नाला सेलिब्रिटींची रांग?

बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे चांगलेच सोसाट्याने वाहत आहेत. अशातच आता आणखी एका लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं. आलिया भट्टनंही या विवाहसोहळ्यामध्ये सुंदर परफॉर्मन्स देत उपस्थितांच्या नजरा स्वत:कडे वेधल्या.

Nov 22, 2021, 11:27 AM IST